महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग १)

आज अनेक देशांकडे ‘अणूबॉम्ब’च्या तुलनेत अधिक मारक क्षमतेचे अणूबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब आहेत, तसेच काही देश ‘अणूबॉम्ब’ वापरण्याची उघडउघड धमकीही देत आहेत. या पार्श्वभूमीवर अणूबॉम्बच्या संदर्भात माहिती घेण्याचे महत्त्व स्पष्ट होईल.

‘महापुरामुळे पूरग्रस्त क्षेत्रातील घर सोडून सुरक्षित ठिकाणी जातांना काय करावे ?, ‘पूर ओसरल्यानंतर घ्यावयाची दक्षता’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे – भाग ५

‘महापुरामुळे घर सोडून सुरक्षित ठिकाणी जातांना काय करावे ?, तसेच पूर ओसरल्यानंतर घ्यावयाची दक्षता’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.

‘प्रत्यक्ष महापुराची स्थिती उद्भवल्यास कोणती काळजी घ्यावी ?’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे – भाग ४

‘प्रत्यक्ष महापुराची स्थिती उद्भवल्यास कोणती काळजी घ्यावी ? महापुरामुळे घर सोडून सुरक्षित ठिकाणी जातांना काय करावे ?, तसेच पूर ओसरल्यानंतर घ्यावयाची दक्षता’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.

जलप्रलयाच्या दृष्टीने भौतिक स्तरावर कोणती पूर्वसिद्धता करावी ? – भाग ३

काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, त्यात माणसे आणि गुरे-ढोरे, गाड्याही वाहून गेल्या. पेट्रोल, डिझेल, दूध आदी जीवनावश्यक वस्तू मिळणे दुर्लभ झाले.

जलप्रलयाच्या दृष्टीने भौतिक स्तरावर कोणती पूर्वसिद्धता करावी ? – भाग २

पूरस्थितीमध्ये वाहतूक बंद झाल्यामुळे भाजीपाला, दूध, तसेच खाद्यपदार्थ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांची अगोदरच साठवणूक करणे आवश्यक आहे.

जलप्रलयाच्या दृष्टीने भौतिक स्तरावर कोणती पूर्वसिद्धता करावी ? – भाग १

पावसाळ्यात अतीवृष्टी झाल्यास जलप्रलय (महापूर) होतो. अन्य ऋतूंमध्येही ढगफुटी झाल्यास जलप्रलय येऊ शकतो.

आकाशात विजांचा कडकडाट होत असल्यास पुढील काळजी घेऊन सुरक्षित रहा !

पावसाळ्यात पर्जन्यवृष्टी होऊन विजांचा कडकडाट होतो. काही वेळा अन्य ऋतूंमध्येही आकाशात विजा चमकतात. विजेचा प्रकाश आणि तिचा आवाज यांत ३० सेकंदापेक्षा अल्प अंतर असेल, तर ती वीज धोकादायक असते.

चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी करावयाची पूर्वसिद्धता आणि प्रत्यक्ष आपत्कालीन स्थितीत करावयाच्या कृती

‘चक्रीवादळ, अतीवृष्टी, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना कधी सामोरे जावे लागेल ?’, हे सांगता येत नाही. कोणत्याही क्षणी अशी स्थिती उद्भवू शकते.

हेल्पलाईन क्रमांक : आपत्काळातील जवळचा आणि सुरक्षित मित्र !

आपत्काळात कठीण प्रसंगाला कधी सामोरे जावे लागेल, हे कुणीही सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत साहाय्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व मार्गांचा वापर अवश्य करावा. त्यासमवेतच ‘हेल्पलाईन’ क्रमांकांचा वापरही आवर्जून करावा.

महापुरासारख्या भीषण आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी साधना करून आत्मबळ वाढवा !

‘वादळ, भूस्खलन, भूकंप, महापूर, तिसरे महायुद्ध अशी आपत्कालीन परिस्थिती कोणत्याही क्षणी उद्भवू शकते. अशा स्थितीत ‘योग्य कृती काय करावी ?’ याचे ज्ञान नसल्याने सर्वसामान्य व्यक्ती गोंधळून जाते आणि तिचे मनोधैर्यही खचते.