आपत्काळाच्या गर्तेत

कोरोनाचे संकट आल्यानंतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याची चर्चा चालू झाली. एका सूक्ष्म विषाणूने बघता बघता संपूर्ण विश्वाचे दळणवळण ठप्प केले.

व्हिएतनाममध्ये उत्खननात ९ व्या शतकातील शिवलिंग सापडले !

व्हिएतनाम येथील माई सोन मंदिर परिसरात करण्यात आलेल्या उत्खननात वाळूच्या दगडापासून बनवलेले एक मोठे प्राचीन शिवलिंग सापडले आहे.

७६ वर्षे अन्न आणि पाणी ग्रहण न करणारे योगी प्रल्हाद जानी यांचा देहत्याग

गेली ७६ वर्षे अन्न आणि पाणी ग्रहण न करणारे योगी प्रल्हाद जानी उपाख्य चुनरीवाला माताजी यांनी २६ मे या दिवशी गांधीनगर येथे देहत्याग केला.

राममंदिराचे बांधकाम चालू झाले आहे ! – महंत नृत्य गोपाल दास यांची घोषणा

श्रीराम जन्मभूमीवरील राममंदिराचे बांधकाम चालू झाले आहे, अशी घोषणा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांनी २८ वर्षांनंतर श्रीराम जन्मभूमीवरील रामलला यांचे दर्शन घेतल्यानंतर केली.

वाटचाल विश्‍वगुरुपदाकडे… !

भारताला ‘हिंदु संस्कृती’चा वारसा लाभलेला असल्याने उपासना करणार्‍या हिंदूंना धर्मचैतन्याचे बळ मिळत आहे. धर्माचरणाच्या कृतींमुळे आपोआपच सुरक्षितता राखली जाते.

रामजन्मभूमीमध्ये सपाटीकरणाच्या वेळी सापडल्या मूर्ती आणि शिवलिंग !

बाबरी मशिदीच्या खाली राममंदिराची मोठी रचना होती. सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलेले म्हणणे किती खरे होते, हे आज मिळालेल्या पुराव्यांवरून सिद्ध होत आहे.

बेहटा बुजुर्ग (उत्तरप्रदेश) येथे पाऊस चालू होण्याच्या ५-७ दिवस आधी मंदिराच्या छतातून पडतात थेंब !

अनुमाने १ सहस्र वर्षे जुने असलेल्या या मंदिराची बांधणी अशी आहे की, पाऊस चालू होण्याच्या ५-७ दिवस आधी मंदिराच्या गर्भागृहाच्या छतातून पाण्याचे थेंब पडायला लागतात. यावरून मान्सूनचा अंदाज लावला जातो.

भावी महाभीषण आपत्काळाच्या दृष्टीने आयुर्वेदीय आणि ‘होमिओपॅथिक’ औषधे, तसेच योगासने आणि प्राणायाम यांचे महत्त्व लक्षात घ्या !

‘तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने आणि प्राणायाम शिकून घेऊन ते नियमितपणे योग्यरित्या केले, तर कित्येक विकार औषधांविनाही बरे होतात’, असा अनेकांचा अनुभव आहे.

इंग्लंडच्या नदीत सापडले हिंदु संस्कृतीची साक्ष देणारे संस्कृत भाषेतील शिलालेख !

इंग्लंडच्या दक्षिण कोव्हेंट्रीमधील सोवे नावाच्या नदीमध्ये एका मासेमार्‍याला ६० छोट्या आकाराच्या लहान प्राचीन शिळा सापडल्या आहेत. त्यावर संस्कृत भाषेमध्ये शब्द कोरलेले आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये वैदिक शांतीपाठ

अमेरिकेमध्ये राष्ट्रीय सेवा दिनाच्या निमित्ताने सर्वांचे आरोग्य, संरक्षण आणि कल्याण व्हावे यांसाठी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणा-या व्हाईट हाऊसमध्ये एका प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले.