सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचा ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ पुरस्काराने सन्मान !
यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘हिंदु एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन’द्वारे आयोजित ‘पिलर्स ऑफ हिंदुत्व’ या संमेलनामध्ये विविध क्षेत्रांत हिंदुत्वाचे कार्य करणार्या प्रतिनिधींचा ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
