रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात कन्नड भाषेतील ‘उद्योगपती साधना शिबिर’ पार पडले !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात कन्नड भाषेतील ‘उद्योगपती साधना शिबिर’ २० जानेवारी ते २२ जानेवारी पार पडले !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात कन्नड भाषेतील ‘उद्योगपती साधना शिबिर’ २० जानेवारी ते २२ जानेवारी पार पडले !
जे वाचक, हितचिंंतक अन् धर्मप्रेमी, तसेच साधक छपाईसाठी पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी संपर्क साधावा.
२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
सध्या संगणकांची देखभाल आणि दुरुस्ती यांसाठी उपलब्ध साधकसंख्या अपुरी पडत आहे. पुढील सेवांसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात साधकांची आवश्यकता आहे.
सनातन संस्था निर्मित ‘सनातन पंचांग २०२३’च्या कन्नड भाषेतील ‘अँड्रॉईड अॅप’चे लोकार्पण महर्षि आनंद गुरुजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी महर्षि आनंद गुरुजी म्हणाले की, ‘सनातन पंचांग २०२३’च्या अॅपमध्ये पंचांग आणि शुभ मुहूर्त, सण-व्रते, धर्मशिक्षण, राष्ट्र-धर्म रक्षण, आयुर्वेद आदी विविध विषयांवर उपयुक्त माहिती देण्यात आली आहे.
श्रीचिन्मय मिशनच्या वतीने ‘श्रीगीता पठण आभासी अंतिम स्पर्धा ’ डिसेंबर २०२२ मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत सनातनचा बालसाधक कु. आदिनाथ अंकुश देशपांडे (वय ८ वर्षे) याला प्रथम पारितोषिक म्हणून एक ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि स्वामी विवेकानंदांविषयीचे पुस्तक मिळाले.
सनातन संस्था करत असलेले कार्य हे हिंदु राष्ट्राच्या निर्मितीतील पुष्कळ मोठे योगदान असेल. प्रत्येकामध्ये चांगले संस्कार रुजावेत आणि प्रत्येकाचे जीवन संस्कारमय व्हावे, यासाठी सनातन संस्थेच्या साधकांचा प्रयत्न असतो. सनातन संस्था आणि संस्थेचे साधक निःस्वार्थीपणे कार्य करतात, असे गौरवोद्गार गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
भाग्यनगर (तेलंगाणा) येथील प्रमुख आध्यात्मिक वेत्ता आर्ष विद्या तपस्वी श्री पसर्लपती श्री बंगरय्या शर्मा यांच्या शुभहस्ते ‘तेलुगु सनातन पंचांग २०२३’च्या ‘अँड्राईड’ आणि ‘आय.ओ.एस्.’ यांच्या ‘अॅप’चे लोकार्पण २९ डिसेंबर २०२२ या दिवशी करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) 2 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान गोव्यात राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी आज (दि.02) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) गोव्यात दाखल झाले आहेत.
धर्मजागृतीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सनातन पंचांगा’च्या हिंदी भाषेतील आवृत्तीचे, तसेच हिंदी आवृत्तीच्या ‘अँड्रॉईड अॅप’ आणि ‘अॅपल अॅप’चे प्रकाशन जयपूर येथे आयोजित सुप्रसिद्ध ‘ज्ञानम्’ महोत्सवात करण्यात आले.