मथुरा (उत्तरप्रदेश) – येथे श्री राधेश्वर महादेव मंदिराच्या ६२ व्या वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रमणरेती वृंदावन आश्रमाचे व्यवस्थापक संत श्री गोविंदाचार्य आले असता त्यांची सनातन संस्थेच्या साधकांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या वेळी सनातन संस्थेचे श्री. अरविंद गुप्ता यांच्या हस्ते त्यांना सनातनचे हिंदी पंचांग भेट म्हणून देण्यात आले. पंचांग पाहून त्यांना अतिशय आनंद झाला, ते म्हणाले, ‘‘हे पंचांग अतिशय चांगले आहे आणि यात पुष्कळ चांगली माहिती देण्यात आली आहे.’’ या वेळी त्यांनी सनातनच्या साधकांना रमणरेती आश्रमामध्ये येण्याचे निमंत्रण दिले.
Home > सनातन वृत्तविशेष > सनातनच्या साधकांकडून रमणरेती वृंदावन आश्रमाचे व्यवस्थापक संत श्री गोविंदाचार्य यांची सदिच्छा भेट
सनातनच्या साधकांकडून रमणरेती वृंदावन आश्रमाचे व्यवस्थापक संत श्री गोविंदाचार्य यांची सदिच्छा भेट
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- ईरोड (तमिळनाडू) येथे कावेरी नदीच्या काठी असलेल्या मंदिर परिसरात अतिरुद्र महायाग !
- अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !
- ‘विस्तारा वाहिनी’ने ‘सनातन संस्थे’च्या ‘रौप्य महोत्सवा’च्या निमित्ताने राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा केला सत्कार !
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात ९ हजार हिंदूंच्या उपस्थितीत ‘सनातन गौरव दिंडी’!
- सनातन गौरवदिंडी
- देहली येथे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांची सनातनच्या धर्मप्रचारकांनी घेतली सदिच्छा भेट !