सर्वसामान्य हिंदूंना हिंदु राष्ट्राची आवश्यकता पटवून देणे महत्त्वाचे !– अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इंदूर येथे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. या अधिवेशनाला अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी विविध मान्यवरांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा निर्धार केला.

‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा शेवटचा दिवस

हिंदु धर्मावरील वैचारिक आक्रमण परतवून लावण्‍यासाठी ‘वैचारिक’ क्षत्रियांची नितांत आवश्‍यकता ! – पू. स्‍वामी गोविंददेवगिरी महाराज, श्री रामजन्‍मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्‍ट, अयोध्‍या
हिंदूंनो, आता काशी, मथुरा आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांसाठी कृतीशील व्हा : आमदार श्री. टी. राजासिंह

नवम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाचा सातवा दिवस

वर्ष 2013 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारनेवक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करून मुसलमानांना अमर्याद अधिकार दिले. या सुधारित कायद्यामुळे कोणत्याही ट्रस्ट वा मंदिर यांची संपत्ती नव्हे, तर कोणतीही संपत्ती वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्याचा पाशवी अधिकार बोर्डाला मिळाला.

‘ऑनलाईन’ ‘अखिल भारतील हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या चौथ्या दिवशीचे सत्र

‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या चौथ्या दिवसाच्या द्वितीय सत्रात ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि दिशा’ या विषयावर ‘ऑनलाइन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा सहावा दिवस

अवतार आणि संत यांच्‍या रूपात अवतीर्ण होऊन भगवंत धर्माची स्‍थापना करतात. प्रभु श्रीराम यांनीही तेच कार्य केले. अशाच प्रकारे हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना आपणाला करायची आहे. आपली सनातन संस्‍कृती कुणा व्‍यक्‍तीने नव्‍हे, तर वेदांपासून निर्माण झाली आहे. सध्‍या मात्र पाश्‍चात्‍य संस्‍कृतीचे अंधानुकरण चालू आहे.

अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा पाचवा दिवस

आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे ‘एण्‍डोवमेंट अ‍ॅक्‍ट’च्‍या माध्‍यमातून मंदिरांच्‍या संपत्तीची लूट चालू आहे. मंदिरांची लाखो एकर भूमी गायब झाली आहे किंवा काही भूमी सरकारी कामांसाठी वापरली गेली आहे. मंदिर समित्‍या राजकारणांच्‍या हातात गेल्‍या आहेत….

हिंदु राष्ट्रवाद आपल्या देशाचा धर्म असून ती काळाची आवश्यकता ! – कांची कामकोटीपीठाचे जगद्गुरु श्री शंकराचार्य स्वामी विजयेंद्र सरस्वती

हिंदु राष्ट्रवाद ही आमची लौकिक जीवनातील मूलभूत धारणा आणि सिद्धांत आहे. हा राष्ट्रवाद आपण प्राप्त केला पाहिजे. मानव म्हणून जीवन व्यतीत करण्यापूर्वी आपण एक राष्ट्र म्हणून जीवन जगले पाहिजे.

नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील दुसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात हिंदूंवरील आघातांवर संबंधी विचारमंथन !

पाकिस्तानातील हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याचा कार्यात प्रत्येक हिंदूने स्वतःचे योगदान देण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य राजस्थानमधील निमित्तेकम या संस्थेचे अध्यक्ष श्री. जय आहुजा यांनी केले.

ऑनलाईन ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ

‘ऑनलाईन’ पद्धतीने चालू झालेल्या ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे उद्घाटन सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी संतपदी विराजमान

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी न्यायालयीन संघर्षाचे योद्धे आणि कर्मयोग अन् भक्तीयोग यांचा अपूर्व संगम असलेले निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर हे सनातनच्या ९७ व्या व्यष्टी संतपदी, तर अधिवक्ता सुरेश कुलकर्णी हे सनातनच्या ९८ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले आहेत, अशी आनंददायी घोषणा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केली.