पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात उपस्थित ३०० धर्माभिमान्यांनी आश्रम भेटीत आश्रमातील व्यवस्थापन, नियोजन आणि उत्साही तसेच चैतन्यमय वातावरण यांचा त्यांना लाभ झाल्याचे सांगितले.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी अधिवेशन आणि सनातनचा आश्रम यांबद्दल व्यक्त केलेले मनोगत

या अधिवेशनात सहभागी झालेल्या मान्यवरांनी येथील नियोजन, व्यवस्थापन आणि उत्साही अन् चैतन्यमय वातावरण यांचा त्यांच्यावर कोणता परिणाम होत आहे, याविषयी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहूया.

ठाणे येथील प्रा. शिवकुमार ओझा यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण, तसेच संस्कृतीच्या संवर्धनासाठी ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करणारे दुर्मिळ आहेत. प्रा. शिवकुमार ओझा हे अशाच प्रकारे ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करत आहेत !

पत्राच्या अथवा फलकाच्या वर‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ असे लिहा !

१० जून ते १४ जून या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ पार पडले.