फरिदाबाद (हरियाणा) येथे महाशिवरात्रीनिमित्त प्रवचन आणि ग्रंथप्रदर्शन यांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
फरिदाबाद (हरियाणा) महाशिवरात्रीच्या निमित्ताने २२ फेब्रुवारी या दिवशी सनातनच्या पूनम अरोडा यांनी येथील पिंपलेश्वर मंदिरामध्ये येणार्या भाविकांना शिव उपासनेविषयी मार्गदर्शन केले.