देवतांच्या युद्धातील गुढी !

गुढी ही विजयदर्शक असते. भगवंतांच्या षड्गुणांपैकी यश या गुणामुळे देवासुर युद्धात देवतांचा आधीच आणि प्रत्येक स्तरावर विजय झालेला आहे, हे दर्शवण्यासाठी युद्धाच्या प्रत्येक स्तरावर गुढी उभी केली जाते.

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती

प्रथम नित्यकर्म देवपूजा करतात. ‘वर्षप्रतिपदेला महाशांती करायची असते. शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करतात; कारण या दिवशी ब्रह्मदेवाने विश्‍वाची निर्मिती केली. पूजेत त्याला दवणा वाहतात. नंतर होमहवन आणि ब्राह्मणसंतर्पण करतात. मग अनंत रूपांनी अवतीर्ण होणार्‍या विष्णूची पूजा करतात.

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब घालून बनवलेल्या मिश्रणाचे महत्त्व

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचाच वापर करण्यामागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.

गुढी : महत्त्व आणि गुढीसाठी प्रार्थना !

गुढीपाडव्याला गुढी का उभारावी, युद्ध आणि गुढी यांचा संबंध अन् गुढीपाडव्याच्या दिवशी कोणती प्रार्थना करावी, ते या लेखात देत आहोत.

ब्रह्मध्वज पूजा-विधी

गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेचच गुढीचे पूजन करून गुढी उभारावी, असे शास्त्रात सांगितले आहे. गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे, हे वाचकांसाठी इथे देत आहोत.

आकाशदीप

दिवाळीत आकाशकंदिल लावतात. आकाशकंदिलाचा मूळ शब्द ‘आकाशदीप’ असा आहे. आकाशदीपाची संकल्पनेविषयी यात पाहूया.

भावपूर्ण दिवाळी कशी साजरी करावी ?

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी ! दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे आनंद, असा विचार केल्यास साधकांच्या जीवनात केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळे इतका आनंद असतो की, आपण प्रत्येक क्षणी दिवाळी अनुभवतो.