जीम, पार्लर, फॅशन आणि मॉडेलिंग यांच्या कुसंस्कारांत हरवत चाललेले निरागस बाल्य !

हे असेच चालू राहिले, तर पर्वचा म्हणणारी आणि सूर्यनमस्कार घालणारी भारतातील बालके इतिहासजमा होऊन भेसळयुक्त दुधात उंची वाढणारी पूड मिसळून ते पिणारी भारताची उद्याची पिढी ही मंदबुद्धी, दुर्गुणी, निस्तेज आणि ध्येयहीन निपजली, तर त्यात आश्‍चर्य वाटायला नको !

मंदिराच्या वर्धापनदिनाला गर्दी जमवण्यासाठी रज-तम प्रधान कार्यक्रमांचे आयोजन करणारे विश्‍वस्त !

डॉ. संजय सामंत हे एका गावात मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त गेले असता त्यांनी तेथे हिंदुंमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव असल्याचे अनुभवले. त्याची काही उदाहरणे येथे देत आहोत.

सबवर्जन : हस्तकांकरवी देश पोखरून काढण्याचे शत्रूचे पद्धतशीर कारस्थान !

भारतात सध्या जे चालू आहे आणि यापूर्वी जे काही होऊन गेले आहे त्यामागे असलेली धोरणे युरीने ३० वर्षांपूर्वी दिलेल्या त्याच्या मुलाखतीमध्ये मांडली आहे. त्यामुळे त्याने सांगितलेल्या सुत्रांना फार महत्त्व आहे. कोण आहे युरी बेझमेनोव्ह ? त्याचा अाणि सबवर्जनचा संबंध काय ? सबवर्जन म्हणजे काय व त्याचा वापर कसा करतात ? याविषयी जाणून घेऊया.

१ एप्रिल हा दिन अर्थात एप्रिलफूल या पाश्‍चात्त्य प्रथेमागील इतिहास !

साहित्यात १ एप्रिलच्या या वैशिष्ट्याचा उल्लेख सर्वप्रथम वर्ष १९३२ मध्ये कँटरबरी टेल्स नामक पुस्तकात झाला असल्याचे सांगितले जाते. हे खरे मानले, तर मूर्खपणाला वर्षातून एक दिवस सन्मानाचे स्थान देण्याच्या या परंपरेला या वर्षी साधारण ८० वर्षे होतात.

हिदूंनो, पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण टाळा आणि धर्माचरणाद्वारे कर्महिदू बनून आनंदी व्हा !

आपली संस्कृती, चालीरिती आदी लोप पावत आहेत. साडी आणि धोतर यांची जागा जीन्स आणि शॉर्टस् यांनी, तर अंबाडा अन् शेंडी यांची जागा बॉबकट आणि पोनीटेल यांनी घेतली आहे.

महिलादिनाच्या निमित्ताने…!

८ मार्च १९१० या दिवशी अमेरिकेतील कोपनहेगन येथे भरलेल्या दुसर्‍या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत वस्त्रोद्योगातील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा करण्याचे त्या वेळी ठरले.

३१ डिसेंबर आणि शिर्डीचे साई मंदिर

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी यांचा हिंदूंशी दुरान्वयेही संबंध नसतांना साई मंदिराच्या वेळेत ढवळाढवळ करण्याचा आणि नित्योपचार रहित करण्याचा मंदिर संस्थानाला काय अधिकार ?

पुरोगाम्यांची भोंदूगिरी !

हिंदु धर्मातील प्रत्येक कृती शास्त्रशुद्धच आहे. धर्म आणि अध्यात्म यांमधील सिद्धांतांसाठी वैज्ञानिकतेची मोजपट्टी वापरणे, हीच भोंदूगिरी आहे.

पाश्‍चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे व्यसनाधीन बनलेला मानव !

व्यसन हे मनुष्य जीवनाला लागलेला कलंक आहे. व्यसनामुळे कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांची मोठी हानी होते. पाश्‍चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे मानवी जीवन व्यसनाधीन होत आहे.

ख्रिसमस ट्री देऊ शकते तुम्हाला आजारपण ! – संशोधक

२५ डिसेंबरच्या उत्सवाच्या काळात जेव्हा श्‍वसनासंबंधी रोगांच्या तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले, तेव्हा स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कच्या अपस्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ने यावर संशोधन केले. या संशोधनानंतर सिद्ध केलेल्या अहवालात…