तामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ !
मराठी भाषेला माधुर्य आहे. ती सहज, सुंदर, सोपी व रसाळ आहे. तशीच ती समृद्धही आहे. मराठी भाषेत एक प्रकारची लवचिकता आहे, आदर व्यक्त करण्याची क्षमता आहे, शास्त्रशुद्धता आहे, अल्प शब्दांत आशय व्यक्त करण्याची क्षमता आहे…