देवतांच्या मूर्ती पडल्यास किंवा पडून भग्न झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात ?

मूर्ती खाली पडली; पण भग्न झाली नाही, तर प्रायश्‍चित्त घ्यावे लागत नाही. केवळ त्या देवतेची क्षमा मागायची आणि तीलहोम, पंचामृत पूजा, दुग्धाभिषेक इत्यादी विधी अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींच्या सांगण्यानुसार करावेत.

श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या काही शंका आणि त्यांची उत्तरे

श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या काही शंका आणि त्यांची उत्तरे या लेखात दिली आहेत.

भीम हा श्री वायुदेवाचा पुत्र असला, तरी त्याच्यामध्ये देवतांची गुणवैशिष्ट्ये नसल्यामुळे तो ‘देव’ नसणे

देवतापुत्र दैवी असले, तरी देव ठरत नाहीत; म्हणून त्यांची कुणी उपासना करत नाही अन् केल्यास देवतांप्रमाणे त्यांच्या अनुभूती कुणाला येऊ शकत नाहीत.’

श्राद्ध संबंधित प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे

श्री गणेशचतुर्थीच्या काळात काही ठिकाणी २१ दिवसांचा गणपति बसवतात. अशा वेळी पितृपक्षाच्या कालावधीत घरात श्री गणपति असतांना श्राद्ध करावे का ?

परपंथीय व्यक्तीला हिंदु धर्मात प्रवेश मिळण्यासंबंधीचे अध्यात्मशास्त्र !

अहंभावापोटी काही जन्मांत व्यक्तीकडून स्वधर्माची निंदा केल्याचे पापकर्म घडले. त्यामुळे संबंधित व्यक्तीला धर्मद्वेषातून पुढील जन्मात अन्य पंथाची निर्मिती करण्याचा किंवा पंथात जन्म घेण्याचा विचार येतो. परिणामी तो मूळ धर्मापासून दूर दूर जाऊ लागतो.

विवाहाविषयी शंकानिरसन

‘रजिस्टर मॅरेज’पेक्षा धार्मिक पद्धतीने केलेला विवाह श्रेयस्कर का, लग्नपत्रिकेवर देवतांची चित्रे छापणे योग्य आहे का, विवाहानंतर पती आणि पत्नी यांनी जोडीने नमस्कार का करावा, अशा काही शंकांची उत्तरे पाहूया.

मृत्योत्तर विधीसंदर्भातील शंकानिरसन

१. व्यक्ती मृत झाल्यावर तिचा देह घरात ठेवतांना तिचे पाय दक्षिणेकडे का करतात ? , दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे का समजले जाते ? यांविषयी वाचा.

आध्यात्मिक त्रास का होतात ?

अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे.

शंकानिरसन (अन्य विषय)

जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्‍या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे.

साधनाविषयी शंकानिरसन

साधना करत असतांना विविध अडचणींवर मात कशी करावी, साधनेतील दृष्टीकोन, साधनेत येणारे व्यावहारिक अडथळ्यांवर मात कशी करावी इत्यादींविषयीची प्रायोगिक स्तरांवरील प्रश्नांची उत्तरे पाहूया.