।। श्री महालक्ष्म्यष्टकम् ।।

स्तोत्रपठण हा उपासनेचाच एक भाग. येथे श्री महालक्ष्मीदेवीच्या भक्‍तांसाठी ‘श्री महालक्ष्म्यष्टक’ स्तोत्र देत आहोत.

श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील किरणोत्सवाचे केलेले सूक्ष्म-परीक्षण

प्रतिवर्षी कार्तिक मासात तसेच माघ मासात तीन दिवस देवीचा किरणोत्सव साजरा होतो.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थानातील काही महत्त्वाचे उत्सव

या लेखात श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील विविध उत्सवांची माहिती जाणून घेऊया.

श्री महालक्ष्मीदेवीच्या देवळाची रचना आणि मूर्ती

पुरातन काळात बांधलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या देवळाची रचना आणि मूर्ती यांविषयी या लेखात पाहूया…

शिव आणि मूर्तीविज्ञान

या लेखात काळानुसार शिवाच्या मूर्तीत होत गेलेले पालट आणि कार्यानुमेय निर्माण झालेली शिवाची विविध रूपे यांविषयी माहिती पाहूया.

मारुतीची उपासना

मारुतीचे दुसरे नाव आहे, हनुमान. हनुमान हा सर्वशक्‍तीमान, महापराक्रमी, सर्वोत्कृष्ट भक्‍त आणि संगीतशास्त्राचा प्रर्वतक म्हणून प्रसिद्ध आहे.

शिव आणि त्याची विविध नावे

शिव हा शब्द `वश्’ या शब्दापासून वर्णव्यत्यास, म्हणजे अक्षरांची उलटापालट या पद्धतीने निर्माण झाला आहे. `वश्’ म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशतो तो शिव.