श्री महालक्ष्मीचा नामजप कसा करावा ?
श्री महालक्ष्मी या रूपातील देवीचा नामजप कसा करावा, हे आपण आता समजून घेणार आहोत.
।। श्री महालक्ष्म्यष्टकम् ।।
स्तोत्रपठण हा उपासनेचाच एक भाग. येथे श्री महालक्ष्मीदेवीच्या भक्तांसाठी ‘श्री महालक्ष्म्यष्टक’ स्तोत्र देत आहोत.
