नाथ संप्रदायातील ऊर्ध्वयू प.पू. स्वामी विद्यानंद
प.पू. स्वामी विद्यानंद (उपाख्य दामोदर केशव पांडे) अमरावती जिल्ह्यातील सावरखेड येथे प.पू. स्वामी विद्यानंद यांचा जन्म झाला.
प.पू. स्वामी विद्यानंद (उपाख्य दामोदर केशव पांडे) अमरावती जिल्ह्यातील सावरखेड येथे प.पू. स्वामी विद्यानंद यांचा जन्म झाला.
‘विजापूर येथे आदिलशहाच्या काळात श्री. रुक्मांगद पंडित नावाचे एक थोर विठ्ठलभक्त होऊन गेले. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर या संतांच्या काळातीलच हे थोर विभूती होते.
जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे मूळ नाव गिरिधर मिश्रा असून त्यांचा जन्म १४ जानेवारी १९५० या दिवशी जौनपूर जिल्ह्यातील (उत्तरप्रदेश) सांडीखुर्द गावात झाला.
तेरेडोकी गावात संत गोरा कुंभार नावाचे एक विठ्ठलभक्त होते. ते कुंभारकाम करत असतांनादेखील पांडुरंगाच्या भजनात सदैव तल्लीन आणि त्याच्या नामस्मरणात नेहमी मग्न असत.
‘संत चोखामेळा १३ व्या शतकात होऊन गेले. त्या वेळी त्यांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता.
संत नामदेवांसारख्या प्रेमळ भक्ताची संगत (सत्संग) सर्वांना मिळावी; म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः पंढरपुरात येऊन नामदेवांची भेट घेतली आणि ते त्यांच्यासमवेत तीर्थयात्रा करण्यास निघाले.
‘२३.४.२०२० या दिवशी प.पू. दास महाराज रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना साधक श्री. दिवाकर आगावणे यांना त्यांचा सत्संग लाभला. त्या वेळी प.पू. दास महाराज यांनी श्री. दिवाकर यांना त्यांचा साधनाप्रवास आणि त्यांना झालेले मारुतिरायाचे दर्शन यांविषयी अवगत केले. १. लहानपणी नारळाच्या झाडावर चढल्यावर ३० – ३५ फुटांवरून खाली पडूनही काही इजा न होणे … Read more
कबीरांनी सांगितले, ‘‘२५ वर्षांपूर्वी मी योगसाधनेच्या बळावर हिमालयात गेलो होतो. तेथे दोन भावंडे तपश्चर्या करत होती. त्यांनी माझ्याकडे ब्रह्मज्ञानाची मागणी केली.
संत रोहिदास चांभारकाम करत होते. ते आपले काम भगवंताची पूजा समजून मनःपूर्वक आणि प्रामाणिकपणे करत होते.
छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याने पोर्तुगिजांना ‘सळो कि पळो’ केेले, त्यांचे ते धारिष्ट्य आणि ती बेदरकार वृत्ती पोर्तुगीज पहात राहिले. त्यांच्यावर आक्रमण करण्याचे भानही त्यांना राहिले नाही. संभाजी महाराज युद्धात उतरलेेले पहाताच व्हॉईसरॉयने हे युद्ध आपणाला महाग पडणार, याची खूणगाठ मनाशी बांधली.