सनातनची साधिका कु. मधुरा भोसले यांनी रेखाटलेली श्री गणेशाची विविध रूपांतील चैतन्यदायी चित्रे
चित्रकर्त्या कु. मधुरा भोसले यांनी वर्ष २०१३ मध्ये श्री गणेशाची विविध रूपांतील ८ चित्रे रेखाटली होती. कलेचे कोणतेही लौकीक शिक्षण न घेताही त्यांनी अत्यंत सुबक चित्रे रेखाटली.
