दत्ताची प्रमुख तीर्थक्षेत्रे

दत्ताची सर्वच तीर्थक्षेत्रे अत्यंत जागृत आहेत. या तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यानंतर शक्तीची अनुभूती कित्येक भक्तांना येते.

दत्ततत्त्व आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या

या लेखात आपण दत्त तत्त्व आकृष्ट करणार्‍या काही रांगोळ्या पहाणार आहोत. दिलेल्या रांगोळ्या काढल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होईल.

श्री गणेशमूर्तीच्या विविध भागांचा भावार्थ

अनुक्रमणिका१. संपूर्ण मूर्ती१ अ. सोंड१ आ. मोदक१ इ. अंकुश१ ई. पाश१ उ. कटीला (कमरेला) वेटोळे घातलेला नाग१ ऊ. वेटोळे घातलेल्या नागाचा फणा१ ए. उंदीरश्री गणेशाला करायच्या काही प्रार्थना १. संपूर्ण मूर्ती ओंकार, निर्गुण. १ अ. सोंड १ अ १. उजवी सोंड उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुखी मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. … Read more

शक्तीस्वरूप आणि वात्सल्यमूर्ती देवीचे विविध प्रकार, तसेच नवरात्रीत देवीने धारण केलेली नऊ रूपे अन् त्यांची कार्यानुरूप वैशिष्ट्ये !

देवी या ईश्‍वराच्या वात्सल्यरूपाचे साकार रूप असतात, तसेच त्या देवतांच्या निर्गुण शक्तीचे सगुण स्वरूप असतात.

सनातनची साधिका कु. मधुरा भोसले यांनी रेखाटलेली श्री गणेशाची विविध रूपांतील चैतन्यदायी चित्रे

चित्रकर्त्या कु. मधुरा भोसले यांनी वर्ष २०१३ मध्ये श्री गणेशाची विविध रूपांतील ८ चित्रे रेखाटली होती. कलेचे कोणतेही लौकीक शिक्षण न घेताही त्यांनी अत्यंत सुबक चित्रे रेखाटली.

जपानवर अजूनही टिकून असलेला हिंदु संंस्कृतीचा प्रभाव !

‘जपानमध्ये आजही श्री सरस्वती, श्री लक्ष्मी, ब्रह्मदेव आणि श्री गणेश या हिंदु देवतांची पूजाअर्चा श्रद्धेने केली जाते. जपानी जीवनात ज्ञान आणि आपुलकी या सद्गुणांतून प्राप्त होणार्‍या शक्तींचे प्रतीक म्हणजे श्री गणेशाचे स्वरूप असे मानले जाते.

दत्त

दत्त म्हणजे `आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्रांची कुंडली

ज्योतिषशास्त्रानुसार प्रभु श्रीरामाच्या कुंडलीचा अभ्यास संक्षिप्त स्वरूपात देत आहे. प्रभु श्रीरामाच्या कुंडलीविषयी अनेक मते असल्याने भिन्न कुंडल्या आहेत. प्रभु रामचंद्रांची अभ्यासण्यासाठी घेतलेली कुंडली महाराष्ट्राचा कुंडली-संग्रह (लेखक म.दा. भट, व.दा. भट) या ग्रंथातून घेतली आहे.

श्री दत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची कांती भिन्न असणे आणि एकसारखी असणे यांमागील, तसेच श्री दत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी आणि एकमुखी’ असण्यामागील आध्यात्मिक कारणे !

श्री दत्ताच्या अनेक मंदिरांमध्ये श्री दत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी’ असते. पुण्याजवळील ‘नारायणपूर’ येथे श्री दत्ताची एकमुखी मूर्ती आहे.