साडेसाती असलेल्यांनी करावयाचे उपाय
साडेसाती असलेल्यांनी करावयाचे उपाय – ज्यांना साडेसाती आहे, त्यांनी शनिस्तोत्र प्रतिदिन म्हणावे, शनिदेवतेच्या साडेसातीप्रित्यर्थ जप, दान आणि .
साडेसाती असलेल्यांनी करावयाचे उपाय – ज्यांना साडेसाती आहे, त्यांनी शनिस्तोत्र प्रतिदिन म्हणावे, शनिदेवतेच्या साडेसातीप्रित्यर्थ जप, दान आणि .
‘विजापूर येथे आदिलशहाच्या काळात श्री. रुक्मांगद पंडित नावाचे एक थोर विठ्ठलभक्त होऊन गेले. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर या संतांच्या काळातीलच हे थोर विभूती होते.
राजा दशरथाने श्रीरामाला अयोध्येच्या सिंहासनावर राज्याभिषेक करायचे ठरवले, तेव्हा कौसल्या-सुमित्रेसह कैकेयी राणीलाही अत्यंत आनंद झाला होता.
शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून, शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी, तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल, त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे.
ऑस्ट्रिया वंशाचे अमेरिकी भौतिक शास्त्रज्ञ आणि दार्शनिक फ्रिटजॉफ कॅपरा यांनी भगवान शिवाच्या नटराज रूपातील तांडव नृत्याचे परमाणूची उत्पत्ती आणि विनाश यांच्याशी संबंध असल्याचे म्हटले आहे.
‘चतुर्थी’ या तिथीची देवता ‘श्री गणेश’ आहे; कारण तो विघ्न दूर करणारा आहे. आपल्या संस्कृतीत श्री गणेश आणि सरस्वती या दोन्ही देवतांचे ‘बुद्धीदायी देवता’ असे वर्णन केले आहे;
हिंदुु धर्मात ग्रहांना देवता मानले जाते. शनि हा पाप ग्रह (अशुभ ग्रह) असून सर्व ग्रहांमध्ये या ग्रहाला लौकिकदृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व आहे.
प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे.
दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते.
