सनातनवरील बंदीविषयी विचारलेल्या प्रश्नाचे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षींनी दिलेले उत्तर
सनातनवर बंदी येणे, साधकांचा खोट्या आरोपाखाली नाहक छळ केला जाणे, यांसारखी संकटे तर पुढे कुठच्या कुठे कचर्यासारखी उडून जातील. यापेक्षा आपत्काळात साधकांच्या प्राणरक्षणाकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे, असे महर्षींनी सांगणे
