दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट
सोलापूर येथील दाते पंचांगकर्ते श्री. मोहन धुंडीराजशास्त्री दाते यांनी ८ जून या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
सोलापूर येथील दाते पंचांगकर्ते श्री. मोहन धुंडीराजशास्त्री दाते यांनी ८ जून या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
चंडिगड (पंजाब) येथील श्री त्रिशक्ती साधना आणि ज्योतिष अनुसंधान केंद्राचे संस्थापक सुप्रसिद्ध ज्योतिषी तथा ‘ऑरा’ (प्रभावळ) तज्ञ पंडित राजेश वसिष्ठ यांनी ५ जून या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
२७ मे ते ८ जून २०१९ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू झाले आहे.
२७ मे ते ८ जून या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.
‘इतर ठिकाणांच्या तुलनेत आश्रमातील वातावरण अत्यंत वेगळे आहे. येथे शांतता आहे. येथे अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असून कोणालाही ती अनुभवायला येईल. मी यापूर्वी २ वेळा आश्रमात आलो होतो. या वेळी ‘पूर्णवेळ साधना करणार्यांची संख्या वाढली आहे’, असे मला दिसले.
सोलापूर येथील अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर या आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासक आणि स्तंभलेखक पत्रकार दिवंगत अरुण रामतीर्थकर यांच्या पत्नी यांनी येथील सनातनच्या आश्रमाला १७ मे या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी अधिवक्त्या रामतीर्थकर (श्रीमती) यांच्यासमवेत शुभराय महाराजांच्या वंशज श्रीमती शुभांगी बुवा याही उपस्थित होत्या.
सांगली येथील संत प.पू. गुरुनाथ कोटणीस महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव ह.भ.प. संजय कोटणीस, कनिष्ठ चिरंजीव श्री. धनंजय कोटणीस आणि कुटुंबीय यांनी ४ मे २०१९ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
बोरीवली येथील प्रतिष्ठित ज्योतिषी श्री. कनुभाई शास्त्री यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्योतिषी तथा पुणे येथील ज्येष्ठ ज्योतिर्विद डॉ. मधुसूदन घाणेकर (वय ६३ वर्षे) यांनी २६ मार्च या दिवशी त्यांची पत्नी सौ. मेघना घाणेकर यांनी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा संघचालक श्री. लक्ष्मण बेहरे यांनी १८ जानेवारी या दिवशी सनातनच्या येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.