राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा राज्य संघचालक लक्ष्मण
बेहरे यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

रामनाथी (गोवा) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा संघचालक श्री. लक्ष्मण बेहरे यांनी १८ जानेवारी या दिवशी सनातनच्या येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक अधिवक्ता योगेश जलतारे यांनी श्री. बेहरे यांना आश्रमाविषयी आणि आश्रमात राष्ट्र, धर्म अन् आध्यात्मिक संशोधन यांविषयी चाललेल्या कार्याची माहिती दिली.
सनातनचे कार्य आणि आश्रमाविषयीची माहिती घेतल्यावर श्री. बेहरे यांनी ‘हिंदु धर्मजागृतीचे महान कार्य पाहून पूर्ण समाधान झाले. सर्व साधक राष्ट्र्र आणि हिंदु धर्म यांसाठी करत असलेले कार्य पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे शक्य आहे’, असे गौरवोद्गार काढले.
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !
राजभवनाचे अवर सचिव विकास कुलकर्णी यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
बिहारच्या आमदारांची गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !