सण,धार्मिक उत्सव आणि व्रते २०१४

१४ जानेवारी मकरसंक्रांत
४ फेब्रुवारी वसंत पंचमी
६ फेब्रुवारी रथसप्तमी
२७ मार्च महाशिवरात्र
१६ मार्च होळी
२१ मार्च रंगपंचमी
३१ मार्च गुढीपाडवा (हिंदुनववर्ष)
८ एप्रिल श्रीरामनवमी
१५ एप्रिल हनुमान जयंती
२ मे अक्षय्यतृतीया
१२ जून वटपौर्णिमा
१२ जुलै गुरुपौर्णिमा
१ ऑगस्ट नागपंचमी
१० ऑगस्ट नारळी पौर्णिमा
१० ऑगस्ट रक्षाबंधन
१७ ऑगस्ट श्रीकृष्ण जयंती
१८ ऑगस्ट गोपाळकाला
२८ सप्टेंबर हरितालिका
२९ ऑगस्ट गणेश चतुर्थी
३ सप्टेंबर ज्येष्ठा गौरी
१८ सप्टेंबर अनंत चतुर्दशी
९ सप्टेंबर महालयारंभ
२५ सप्टेंबर नवरात्री (घटस्थापना)
३ ऑक्टोबर दसरा (विजयादशमी)
२० ऑक्टोबर वसुबारस (दीपावली)
२१ ऑक्टोबर धनत्रयोदशी
२२ ऑक्टोबर नरक चतुर्दशी
२३ ऑक्टोबर लक्ष्मीपूजन
२४ ऑक्टोबर बलीप्रतिपदा
२५ ऑक्टोबर भाऊबीज
४ नोव्हेंबर तुळशी विवाहारंभ
६ डिसेंबर दत्त जयंती

‘सण, उत्सव आणि व्रते’ यांमागील अध्यात्मशास्त्र तसेच अन्य माहिती सविस्तररीत्या वाचण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

Leave a Comment