यमदीपदान पूजाविधी
यमदीपदान कसे करावे, याची नेमकी माहिती नसते. दान करतांना ते भावपूर्ण व्हावे आणि यमदेवतेची कृपा व्हावी, या हेतूने यमदीपदान पूजाविधी दिला आहे.
यमदीपदान कसे करावे, याची नेमकी माहिती नसते. दान करतांना ते भावपूर्ण व्हावे आणि यमदेवतेची कृपा व्हावी, या हेतूने यमदीपदान पूजाविधी दिला आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. या पूजनाची सोप्या भाषेत शास्त्रोक्त माहिती येथे दिली आहे.
असात्त्विक पोशाख परिधान करून चित्रपटातील गीतांवर अश्लील अंगविक्षेप करत ‘गरबा’ नृत्य केल्यामुळे व्यक्तीच्या देहाभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण वाढते.
हिंदूंनो, विजयादशमी हे सीमोल्लंघनाचे प्रतीक आहे. आजचे सीमोल्लंघन, म्हणजे हिंदु समाजाने न्यूनगंड आणि पराभवाची मानसिकता यांच्या सीमा ओलांडून आत्मसन्मान अन् शौर्य यांचा अंगीकार करणे होय.
दसरा सणाचे असलेले असाधारण महत्त्व लक्षात घेता तो खरोखरच मोठा असल्याची प्रचीती आपणाला येते. या सणाला आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. ते आता आपण जाणून घेऊया.
गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. गणेशमूर्तीची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आणि त्यातून गणेशपूजनाचा लाभ करून घेण्यासाठी पुढील लेख उपयुक्त आहे.
या लेखात श्रीकृष्ण पूजाविधी दिला आहे. पूजेतील मंत्रांचा अर्थ समजल्यास श्रीकृष्ण पूजा अधिक भावपूर्ण होण्यास साहाय्य होईल.
पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. ती वेळ मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांनाची हाेती. हा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती आदी नावांनी ओळखला जातो.
या भीषण युद्धकाळात केवळ स्वतःचा विचार न करता, समाजातील सात्त्विक हिंदूंचे (जिवांचे) रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा कठीण परिस्थितीत सात्त्विक हिंदूंच्या (जिवांच्या) जीवितरक्षणासाठी प्राणरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे, हीच या काळातील खरी समष्टी साधना ठरणार आहे.’
लेखात गुरुपूजनाचा विधी दिला आहे. पूजेतील मंत्रांचा अर्थ समजल्यास गुरुपूजन अधिक भावपूर्ण होण्यास साहाय्य होते.