नवरात्र
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ।।
महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र ! नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, दुसरे तीन दिवस सत्त्वगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
नवरात्र
धर्मप्रसारात सहभागी व्हा !
हे चित्र आपल्या व्हाट्सएप ‘डी.पी.’ अथवा ‘स्टेटस’, फेसबूक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाच्या अकौंट्स वर अपलोड करून नवरात्री निमित्त धर्मप्रसारात सहभागी व्हा !
चित्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा !
देवी माहात्म्य
नवरात्री व्हिडिओ
संबंधित ग्रंथ




























