पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात करावयाचा दत्ताचा सुधारित नामजप !
‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन करावयाचा सुधारित नामजप ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ असा आहे. हा नव्याने ध्वनीमुद्रित केलेला नामजप सनातन संस्थेच्या sanatan.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.