भस्म
ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.
ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.
‘संकीर्तन’ म्हणजे स्तुती, गौरव किंवा ईश्वरनामोच्चारण. ‘नामसंकीर्तनयोग’ म्हणजे नामजपाच्या माध्यमातून योग साधणे. जप म्हणजे एखादे अक्षर, शब्द, मंत्र किंवा वाक्य पुनःपुन्हा म्हणत रहाणे.
नातेवाईकांनी मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मर्त्यलोकात न अडकता, त्याला सद्गती मिळून तो पुढच्या लोकांत जाऊ शकतो.
मृत्यूनंतरचे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मर्त्यलोकात न अडकता…
१.५.२००८ पासून सनातन संस्थेने भाषाशुद्धीची चळवळ आरंभ केली आहे. तिच्यात व्यक्तीगत स्तरावरील प्रयत्न आणि जनजागृती असे दोन्ही भाग आहेत.
संस्कृतनंतर सर्व भाषांत मराठी भाषा अधिक सात्त्विक आहे. प्रायोगिक स्तरावर प्रत्येकाने मराठी भाषा टिकवण्यासाठी कसे प्रयत्न करावेत यावर प्रस्तुत लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे.
आरंभी फारसी आणि उर्दू भाषांचे आक्रमण सोसलेली आपल्या सर्वांची ‘माय मराठी’ आज तिच्याच पुत्रांच्या आचारविचारांमुळे मरणप्राय अवस्थेत आहे. मराठी माणसाला अंतर्मुख करायला लावणार्या प्रस्तुत लेखातून याविषयी जाणून घेऊया.
आरंभी फारसी आणि उर्दू भाषांचे आक्रमण सोसलेली आपल्या सर्वांची ‘माय मराठी’ आज तिच्याच पुत्रांच्या पाश्चात्त्य आचारविचारांमुळे मरणप्राय अवस्थेत आहे.
इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि भारतीय मनांवर असलेला तिचा प्रचंड पगडा पहाता प्रस्तुत लेखातून अभारतियांना संस्कृत भाषेचे महत्त्व किती आहे आणि स्वभाषेमध्ये असलेल्या अमूल्य, अलौकिक अशा ज्ञानापासून भारतीय किती अनभिज्ञ आहेत, हे लक्षात येते.