गुरुकृपायोग
साधना करतांना गुरुकृपेशिवाय सर्व काही व्यर्थ आहे ! गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात.
साधना करतांना गुरुकृपेशिवाय सर्व काही व्यर्थ आहे ! गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात.
अलंकारांमध्ये देवतांच्या लहरी आकृष्ट होण्यामागे नेमके शास्त्र काय आहे आणि देवतांनी परिधान केलेले अलंकार महिलांनी घातल्यास काय लाभ होतात, अलंकार परिधान करण्यातून नकळत बिंदूदाबन (अॅक्युप्रेशर) उपाय कसे होतात आणि ग्रहपिडा टाळण्यासाठी रत्नांचे महत्त्व जाणून घेऊ.
दशप्रणवी गायत्री मंत्र या मंत्रामुळे वाईट शक्तींचा त्रास असणार्या व्यक्तींवर उपाय होतात.
भगवंत गुप्त असला, तरी त्याचे नाम गुप्त नाही. त्यामुळे नामाच्या आधारे आपण त्याला शोधून काढू शकतो.
सत्ययुगापासून अलंकारांचा वापर करण्यास प्रारंभ झाला. प्रत्येक युगात सत्त्वगुणाचे प्रमाण अल्प होत जाऊन रज आणि तम गुणांचे प्राबल्य वाढत गेले तशी आसुरी अलंकारांची निर्मिती होऊ लागली. ती कशी, हे जाणून घेऊया.
विशेष ज्ञान, शास्त्रीय ज्ञान, तत्त्वज्ञान, अपरोक्षज्ञान, ब्रह्मज्ञान असे विज्ञान या शब्दाचे विविध अर्थ आहेत.
अमावास्येच्या रात्रीनंतर हळूहळू पहाट होते. त्या वेळेस सूर्याची पुसटशी लालीमा असते. ती लालीमा म्हणजे सूर्योदयाचा संकेत असतो. तसेच अंधःकाराच्या समाप्तीचा संकेत असतो. त्या लालीमेच्या उदयानेच सृष्टीत परिवर्तन होण्यास आरंभ होतो.
वाईट कर्मांमुळे पाप लागते, तर चांगल्या कर्मांमुळे पुण्य मिळते; मात्र ही दोन्ही बंधने असून यांमुळे जीव जन्म-मृत्यूच्या फेर्यांमध्ये अडकतो. पुण्य मिळण्याची कारणे याविषयी जाणून घेऊया.
वेदोत्तर कालापासून ते आजतागायत महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत. आपली संस्कृती व्यासकृत महाभारत आणि पुराणे यांवर आधारलेली आहे.
देवता (मूर्ती आदी), गुरु आणि भगवान चण्डेश्वराच्या द्रव्याचे दान, लंघन (अयोग्य व्यय) आणि भक्षण या तिघांनी पाप लागते.