नृसिंह जयंतीचे अध्यात्म !
ज्या वेळी पृथ्वीवर अधर्म माजतो आणि साधू-सज्जनांचा त्रास पराकोटीला जातो, त्या वेळी ईश्वरी तत्त्व मानवी अवतार धारण करून पुन्हा धर्माची स्थापना करत असते.
ज्या वेळी पृथ्वीवर अधर्म माजतो आणि साधू-सज्जनांचा त्रास पराकोटीला जातो, त्या वेळी ईश्वरी तत्त्व मानवी अवतार धारण करून पुन्हा धर्माची स्थापना करत असते.
उज्जैन येथील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला भेट देणार्या जिज्ञासूंचे अभिप्राय !
पनवेल – पिंपरी-चिंचवड येथील भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस श्री. विलासभाऊ मडिगेरी यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी श्री. मडिगेरी यांच्या समवेत त्यांचे सहकारीही उपस्थित होते. आश्रमातील साधक श्री. शशांक जोशी यांनी त्यांना आश्रमात चालणार्या सेवांविषयी अवगत केले. हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर यांनी त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली…
उज्जैन (मध्यप्रदेश) येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शन पाहिल्यानंतर साधूसंत, महंत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आदींनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती, त्यांचे कार्य, सनातनची ग्रंथसंपदा, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी पुढील गौरवोद्गार काढले.
नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातनचे प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर यांनी त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) येथे श्री पंच अग्नि आखाड्याचे संत आचार्य महामंडलेश्वर ब्रह्मर्षी श्रीमद् रामकृष्णानंद महाराज आणि येवला (जिल्हा नाशिक) तालुक्यातील दत्तवाडी गावातील खडेश्वर सेवा आश्रमाचे श्री सद्गुरु उमाकांत उपाख्य खडेश्वर महाराज यांच्याशी केलेल्या वार्तालापात उभय महाराजांनी त्यांच्या आखाड्याविषयी दिलेली माहिती … Read more
उज्जैन – येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे लावण्यात आलेल्या धर्मशिक्षण विषयक प्रदर्शनात उज्जैन जिल्ह्याच्या भाखाड गावातील कु. विशाल मकवाना नावाचा युवक गळ्यात क्रॉस घालून आला होता. (हिंदूंना आपल्या देवतांचे महत्त्व माहीत नसल्याने अर्थात् धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदु तरुण गळ्यात क्रॉस घालण्यासारख्या कृती करतात ! – संपादक) गळ्यात क्रॉस घातल्याचे लक्षात आल्यावर … Read more
उज्जैन सिंहस्थपर्वानिमित्त.. नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातनचे प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर यांनी श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाड्याचे महासचिव आणि काशी येथील श्री महंत सत्यगिरि महाराज यांच्याशी केलेल्या वार्तालापात महाराजांनी आखाड्यांविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत. संकलक : श्री. सचिन कौलकर १. आखाड्याची स्थापना, त्यांचे इष्टदैवत आणि नित्यसाधना त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) … Read more
महर्षींनी नाडीपट्टीच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनानुसार ९.५.२०१६ या दिवशी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमावर ३ दैवी कळसांची स्थापना करण्यात आली. कळसांची स्थापना करण्यापूर्वी त्यांचे विधीयुक्त पूजन करण्यात आले. कळसांंचे पूजन करण्यापूर्वी आणि केल्यानंतर त्यांतून प्रक्षेपित होणार्या ऊर्जेचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यात आला. त्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. … Read more
पाऊस न पडणे, अवेळी पाऊस पडणे, काही भागांमध्ये अतीवृष्टी होणे, या केवळ नैसर्गिक आपत्ती आहेत, अशा भ्रमात रहाण्याचे अज्ञान आपण दाखवू नये.
संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या मताप्रमाणे आगामी काळ हा आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे.