बद्रीनाथमध्ये उगवणार्या बद्री तुळशीमध्ये प्रदूषणाशी लढण्याची अद्भुत क्षमता !
शास्त्रज्ञांनी बद्रीनाथ भागात आढळून येणार्या बद्री तुळशीवर संशोधन केले असता त्यांना या तुळशीत जलवायू परिवर्तनाशी लढण्याची अद्भुत क्षमता असल्याचे आढळून आले आहे.
शास्त्रज्ञांनी बद्रीनाथ भागात आढळून येणार्या बद्री तुळशीवर संशोधन केले असता त्यांना या तुळशीत जलवायू परिवर्तनाशी लढण्याची अद्भुत क्षमता असल्याचे आढळून आले आहे.
राममंदिराची उभारणी कोणतेही सरकार करणार नाही. त्याची उभारणी संत, धर्माचार्य आणि शंकराचार्य हेच करतील, असे प्रतिपादन द्वारका आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे केले.
गोमूत्राने मोठे आजारही बरे होतात, उदा. कर्करोग, दमा, मधुमेह इत्यादी. मला कोणताही आजार नव्हता; परंतु मद्यपानामुळे निर्माण झालेला मानसिक ताण आणि अन्य समस्याही दूर झाल्या. शारीरिक आणि मानसिक दोन्ही समस्या एकाच वेळी बरे करणारे जगात एकही औषध नाही.
साधना करणे चालू केल्यावर साधकाला टप्प्याटप्प्याने सूक्ष्म ते सूक्ष्मतम स्पंदने कळू लागतात. एखाद्यामध्ये जिज्ञासा असल्यास किंवा त्याने सूक्ष्मातील (पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील) जाणण्याचा सराव केल्यास पुढच्या पातळीची सूक्ष्म स्पंदने कळू लागतात.
साधकाची प्रभावळ मिठाच्या पाण्याचे उपाय केल्यानंतर २.२० मीटर झाली, म्हणजे पुष्कळ वाढली. मिठाच्या पाण्याच्या उपायांचा साधकावर झालेला हा सकारात्मक परिणाम आहे.
परात्पर गुरूंविषयी सांगायचे झाले, तर ‘सगुण-निर्गुण भेदाभेद कर्म हेच खरे वर्म’ असे वर्णन करू शकतो. आजच्या या आपत्काळात सगुण स्तरावर साधकांना आवश्यक मार्गदर्शन करणारे आणि निर्गुण स्तरावर सर्व करवून घेणारे दुसरे, अशी दोन वेगवेगळी तत्त्वे नसून ते एकच परात्पर गुरु डॉ. आठवलेच आहेत.
फोंडा आश्रमात असलेली अस्वच्छता, अव्यस्थितपणा यांमुळे तेथे अनिष्ट शक्तींचा पुष्कळ त्रास असणे आणि प.पू. डॉक्टरांनी आश्रमात सर्वत्र फिरून अस्वच्छता आणि अव्यस्थितपणा दूर करवून घेतल्याने वास्तूतील त्रास उणावणे
मी सेवानिवृत्त झाल्यानंतर वर्ष २०१२ मध्ये आम्ही भाड्याच्या घरात राहू लागलो. मुंबई (बोईसर) येथून आमचे सर्व सामान बेळगावच्या घरात आणून ठेवले. त्यातील आवश्यक तेवढे सामान काढून घेतले आणि सर्व खोके माळ्यावर तसेच ठेवले.
केदारनाथ म्हणजे हिंदूंचे श्रद्धास्थान ! हे चारधाम यात्रेतील महत्त्वपूर्ण ठिकाण आहे.वर्ष २०१३ च्या आपत्काळानंतर तेथील परिस्थिती कशी आहे ?, हे पहाण्यासाठी मी आणि आमचे काही स्नेही यांनी ही यात्रा करायचे ठरवले. तेथे गेलो असता मोठ्या श्रद्धेने केदारनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंना यात्रेच्या काळात कसा त्रास सहन करावा लागतो ?, याचे कटू अनुभव आम्हाला आले.
दिवाळीला करण्यात येणार्या फराळाचे पदार्थ ठेवण्यासाठी, त्यातील तेल टिपण्यासाठी वर्तमानपत्रे वापरतात; मात्र त्यामुळे गंभीर आजाराचा धोका अधिक आहे.