छत्रपती शिवाजी महाराजांना निधर्मी रंगवण्यासाठी इतिहासाचे आणखी किती विकृतीकरण करणार ?

सनातन पंचांगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती अंतर्भूत करण्यात आली आहे. ही माहिती न पटल्याने एका वाचकाने त्याविषयी प्रतिक्रिया कळवली होती. त्याचे खंडण येथे देत आहे.

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात विविध ठिकाणी उमटलेले ‘ॐ’ अस्पष्ट होण्यामागील कार्यकारणभाव

रामनाथी आश्रमातील लाद्यांवर उमटलेले अनेक ‘ॐ’ ऑगस्ट २०१३ पासून अस्पष्ट होत गेले. २१.४.२०१४ या दिवशी केवळ दोन ठिकाणी ‘ॐ’ दिसले.

एक वेळ विम्याला पर्याय असेल; पण सनातनला नाही ! – विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, गुणसुमने वेचलिया या भावे । की तिने सुगंधा व्हावे । जरी उद्धरणी व्यय तिचा न हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा ॥ याप्रमाणे सनातन प्रभातची वाटचाल आहे.

मांसाहार आणि शाकाहार यांचा ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक स्तर असलेल्या अन् नसलेल्या साधकांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

मांसाहार आणि शाकाहार यांचा ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक स्तर असलेल्या आणि नसलेल्या साधकांवर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’, याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली.

एका रात्रीत दिशा पालटलेले बिहारमधील सूर्यमंदिर !

कोणार्कचे जगप्रसिद्ध असे सूर्यमंदिर सुपरिचित आहे. असेच एक कलात्मक मंदिर बिहारच्या औरंगाबाद येथील देव येथेही आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील सर्व सूर्यमंदिरे पूर्वाभिमुख असतांना सूर्याचे हे एकमेव मंदिर पश्‍चिमाभिमुख आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले हे ईश्‍वराचा अवतार ! – श्री श्री महाबलेश्‍वर स्वामी, श्री चामुंडेश्‍वरी क्षेत्र, बंटवाळ (कर्नाटक)

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे ईश्‍वराचा अवतारच आहेत अन्यथा अशी अद्भुत संस्था स्थापन करणे शक्यच नाही’, असे गौरवोद्गार बंटवाळ तालुक्यातील येथील श्री चामुंडेश्‍वरी क्षेत्राचे श्री श्री महाबलेश्‍वर स्वामी यांनी काढले.

संगीत चिकित्सेमुळे दुर्धर आजारांवर उपचार करणे शक्य !

संगीताच्या सुरांमुळे कोमा आणि कर्करोग यांसारख्या दुर्धर आजारांवरही उपचार करण्यास साहाय्य होते. जलतरंग आणि अन्य वाद्ययंत्रांच्या माध्यमातून पुणे येथील वाद्यसाधक पं. मिलिंद तुळणकर गेल्या १३ वर्षांपासून अशा प्रकारच्या रोगांनी पीडित रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न करत आहेत.

(म्हणे) ‘पुतळा उखडणार्‍यांचा सूत्रधार शोधण्याआधी दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांना मारणार्‍यांचा ‘मास्टरमाईंड’ शोधावा !’ भारिप बहुजन महासंघाचे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांचा थयथयाट

सरकारने ‘पुतळा प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ शोधून काढू’, असे म्हटले आहे. त्याआधी सरकारने डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांना मारणार्‍यांचा ‘मास्टरमाईंड’ शोधावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Categories Uncategorized

वेद हा संपूर्ण मानवजातीचा ठेवा ! – डॉ. विजय भटकर

वेद हा संपूर्ण मानवजातीचा ठेवा आहे. युरोपमधून विज्ञान भारतात आले, असे आपल्याला शिकवले जाते; पण ते योग्य नाही. आपल्याकडे लाखो वर्षांपूर्वीचा वैदिक विज्ञानाचा ठेवा आहे. प्राचीनता आणि चिरंतनता ही वैदिक विज्ञानाची वैशिष्ट्ये आहेत. हे सर्व विज्ञान प्रमाणांवर आधारलेले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लिखाणावर समाजातील एका जात्यंध व्यक्तीने केलेली एकांगी टीका आणि तिचे खंडण

८.१.२०१७ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ या सदरात ‘ब्राह्मणद्वेष्ट्यांनो, हे लक्षात घ्या’, या मथळ्याखाली एक चौकट प्रसिद्ध झाली होती. सामाजिक संकेतस्थळांवर या चौकटीतील लिखाणावर एकांगी टीका करणारा एक संदेश प्रसारित करण्यात येत होता.