परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या महामृत्यूयोगाच्या निवारणार्थ केलेल्या ‘मृत्युंजय यज्ञा’चा त्यांच्या छायाचित्रावर होणारा परिणाम
‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळून त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी महर्षींनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून ‘मृत्यूंजय यज्ञ’ करण्यास सांगितले. त्याप्रमाणे यज्ञ करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले स्वत: या यज्ञासाठी उपस्थित राहू न शकल्याने त्यांचे छायाचित्र ठेवण्यात आले.