‘घरगुती औषधे’ घेण्याची पद्धत
पुढील न्यूनतम गोष्टींचे नियमित आचरण केल्यास आरोग्य उत्तम रहाते आणि कार्यक्षमता वाढते.
पुढील न्यूनतम गोष्टींचे नियमित आचरण केल्यास आरोग्य उत्तम रहाते आणि कार्यक्षमता वाढते.
१. सकाम भक्त आणि निष्काम भक्त यांतील भेद १ अ. सकाम भक्तीमध्ये स्वेच्छेला प्राधान्य दिलेले असणे, तर निष्काम भक्तीमध्ये ईश्वरेच्छेला प्राधान्य दिलेले असणे : ‘सकाम भक्तीमध्ये स्वेच्छेला प्राधान्य दिलेले असते, तर निष्काम भक्तीमध्ये ईश्वरेच्छेला प्राधान्य दिलेले असते. त्यामुळे सकाम साधना करून देवतांना प्रसन्न करणारा भक्त त्याच्या इच्छेनुसार संबंधित देवतांकडून वर प्राप्त करून घेऊ शकतो. याउलट निष्काम … Read more
कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणार्या भारतियांना नाथुला खिंडीतून जाण्यास चीनने प्रतिबंध घातला, तसेच सिक्किमच्या डोकलाम भागात सीमारेषा पार करून दोन भारतीय बंकर उद्ध्वस्त केली. असे असूनही सरकार चीनशी व्यापार वाढवत आहे.
‘वर्ष १९९३ मध्ये प.पू. डॉक्टरांनी अध्यात्म विश्वविद्यालयाची संकल्पना मांडली. त्यानुसार विश्वविद्यालयाचे आराखडे आणि नियोजन चालू झाले. त्या वेळी ‘साधना आणि सेवा करण्यासाठी हे एक आध्यात्मिक विश्वविद्यालय असेल’, असे सर्वांना वाटले होते.
राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री श्री. प्रवीण पोटे यांची हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने भेट घेण्यात आली. या वेळी प्रवीण पोटे यांनी सनातन संस्था ही एकमेव खर्या अर्थाने आणि प्रामाणिकपणे हिंदुत्वाचे कार्य करत आहे.
धर्मसम्राट करपात्र स्वामीजी यांच्याविषयी त्यांचे शिष्य गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी सांगितलेला संक्षिप्त जीवनपट येथे देत आहोत.
कुरापतखोर अरुणाचल प्रदेश आणि लडाख येथे सीमावाद चालू ठेवण्यासमवेत आता सिक्कीममध्येही घुसखोरी करत डोकलाम हा चीनचा भूभाग असल्याचे चीन सांगत आहे. असे असतांनाही भारत चीनशी व्यापार वाढवत आहे आणि चिनी ‘ड्रॅगन’ भारताच्या घराघरांत पोहोचवत आहे.
उमाकांतजी महाराज यांचा जन्म उत्तरप्रदेश येथे झाला असून बाबा जयगुरुदेवजी महाराज हे त्यांचे गुरु होत. वर्ष २००७ पासून गुरूंच्या आज्ञेने बाबा उमाकांतजी महाराज धर्मस्थापना आणि लोकांच्या जीवनाचा उद्धार व्हावा, यांसाठी कार्य करू लागले.
‘ईश्वराने पंचतत्त्वांपासून प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी शरीरप्रकृती निर्माण केली आहे. जगाची लोकसंख्या ७०० कोटींहून अधिक आहे. त्यातून एकसारख्या शरीरयष्टीच्या दोन व्यक्ती शोधूनही सापडत नाहीत.
गुरुदेव डॉ. नारायणानंदनाथ काटेस्वामीजी हे उत्तरप्रदेशातील महान संत धर्मसम्राट करपात्री स्वामीजी यांचे शिष्य ! गुरुदेवांनी पुणे विद्यापिठातून ‘डॉक्टरेट’ची पदवी घेतली होती. त्यांनी जीवनातील बहुतांश काळ हा हिमालयात व्यतीत केला