युद्धात भारताच्या विजयप्राप्तीसह सैनिक आणि धर्मकार्य करणारे यांच्या रक्षणार्थ शतचंडी याग पार पडला !
भारताच्या विजयासाठी, तसेच सैनिकांसह देश-विदेशातील साधक आणि समस्त धर्मप्रेमी यांच्या रक्षणासाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या निमित्ताने गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर ३५ पुरोहितांद्वारे शतचंडी याग पार पडला.