लागवडीची सेवा करण्याचा अनुभव असलेल्या आणि शारीरिक सेवा करण्याची क्षमता असणार्‍यांची आवश्यकता !

‘महाराष्ट्रातील नांद्रा (जिल्हा जळगाव) आणि कासेगाव (जिल्हा सोलापूर), तसेच गोवा येथील साखळी अन् धारबांदोडा या ठिकाणी विविध औषधी वनस्पती, फळझाडे आणि भाजीपाला आदींची लागवड करण्यात आली आहे. त्यांची देखभाल करणे आणि नवीन लागवड करणे या सेवांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

शेती करण्याचा अनुभव आणि लागवड करण्याची आवड असणार्‍या अन् शारीरिक सेवा करू शकणार्‍यांची आवश्यकता आहे. या सेवेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी स्थानिक साधकांच्या माध्यमातून याविषयी जिल्हासेवकांना कळवावे. जिल्हासेवकांनी पुढील सारणीनुसार माहिती [email protected] या संगणकीय पत्त्यावर पाठवावी.

यात काही शंका असल्यास श्री. विष्णु जाधव यांच्याशी ८२०८५१४७९१ या क्रमांकावर संपर्क करावा.

टपालाचा पत्ता : श्री. विष्णु जाधव, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’ (२४.६.२०२५)

Leave a Comment