ज्योतिषी आणि संत यांच्यातील भेद
ज्योतिषी केवळ शास्त्र सांगू शकतील; पण ते वाचवू शकणार नाहीत. संत उपाय सांगून त्रासाची तीव्रता न्यून करू शकतात.
ज्योतिषी केवळ शास्त्र सांगू शकतील; पण ते वाचवू शकणार नाहीत. संत उपाय सांगून त्रासाची तीव्रता न्यून करू शकतात.
जन्माच्या वेळच्या ग्रहांच्या स्थितीवरून जन्मकुंडली म्हणजे पत्रिका सिद्ध केली जाते. त्यावरून मनुष्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींची थोडीफार कल्पना येते.
‘ज्योतिषशास्त्र मनाचा आणि स्वभावाचाही वेध घेऊ शकते. त्यामुळे कळत-नकळत गुन्ह्याकडे वळण्याची शक्यता असलेल्यांना वेळीच सावध करून, तसेच पूर्वीच गुन्हेगारीकडे वळलेल्यांना चांगल्या मार्गाकडे वळण्यासाठी मार्गदर्शन करून समाजातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी हे शास्त्र साहाय्य करू शकते.’
साधारण हल्ली जे जन्मकुंडलीप्रमाणे ज्योतिषी जे सांगतात त्यातील ३० ते ३५ टक्के योग्य असते. ज्योतिषाची साधना आणि अभ्यास यांनुसार त्याचे प्रमाण वाढते. बाळाचा जन्म होतांना त्याचे डोक खाली दिसायला लागले, ती वेळ लक्षात घेऊन जर कुंडली मांडली, तर ती ३८ टक्क्यांपर्यंत योग्य येते.
‘ज्योतिष’ हा शब्द ज्योत + ईश असा बनला आहे. ‘ज्योत’ म्हणजे ‘तेज’ आणि ‘ईश’ म्हणजे ‘देव’; म्हणून ‘ज्योतिषशास्त्र’ शब्दाचा अर्थ आहे, ‘देवाच्या तेजाने युक्त असे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र.’
हे धरणीमाते, जलदेवते, वायूदेवते आणि आकाशदेवते ‘आपल्यामध्ये असलेले चैतन्य मला ग्रहण करता येऊ दे. माझ्यावर आपले अखंड उपाय होऊ देत. माझा सतत नामजप होऊ दे.’
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे ज्येष्ठ बंधू श्री. अनंत बाळाजी आठवले (वय ८३ वर्षे) सनातनच्या १०१ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !
वर्ष १९२२ ते १९४३ ही दोन दशके इटलीवर अधिराज्य गाजवणारा आणि जगात कुप्रसिद्ध असलेला हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी ! त्याला एकदा निद्रानाशाने ग्रासले.
भोळा भाव असलेल्या, देहभान विसरून देवाची भक्ती करणा-या आणि प्रत्येक क्षणी कृतज्ञताभावात रहाणा-या हुब्बळ्ळी, कर्नाटक येथील श्रीमती सीताबाई श्रीधर जोशीआजी (वय ९४ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या १०० व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या आहेत.
प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील ‘प्रयागराज टाइम्स’चे संपादक श्री. अनुपम मिश्रा, त्यांचे बंधू ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’चे तांत्रिक व्यवस्थापक श्री. पंकज मिश्रा, त्यांचे आई-वडील आणि मेरठ येथील ‘बीएस्एन्एल्’चे महाव्यवस्थापक ज्ञानेंद्रकुमार द्विवेदी यांनी १३ जून या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहपरिवार भेट दिली.