अशून्यशयन व्रत
‘आषाढ कृष्ण (वद्य) पक्ष द्वितीया या दिवशी ‘अशून्यशयन व्रत’ केले जाते. या वर्षी ही तिथी १८.७.२०१९ या दिवशी आहे. हे व्रत आषाढ मासापासून मार्गशीर्ष मासापर्यंत प्रत्येक मासातील वद्य द्वितीयेस करावे.
‘आषाढ कृष्ण (वद्य) पक्ष द्वितीया या दिवशी ‘अशून्यशयन व्रत’ केले जाते. या वर्षी ही तिथी १८.७.२०१९ या दिवशी आहे. हे व्रत आषाढ मासापासून मार्गशीर्ष मासापर्यंत प्रत्येक मासातील वद्य द्वितीयेस करावे.
‘पू. काकूंनी (पू. (सौ.) संगीता जाधव यांनी) त्यांच्या नावाप्रमाणे आम्हाला प्रेमळ आणि मधुर स्वरात साधनेसंदर्भात सतत मार्गदर्शन करून आम्हा साधकांच्या जीवनात संगीतमय वातावरण निर्माण केले आहे.
देवद येथील सनातन आश्रमात सेवा करणारे, तसेच तळमळ, चिकाटी, नम्रता इत्यादी दैवी गुणांद्वारे संतांचे मन जिंकणारे, तीव्र प्रारब्धावर मात करून व्यष्टी आणि समष्टी साधना करणारे, राष्ट्र अन् धर्म यांच्या प्रेमापोटी अविरतपणे कार्यरत रहाणारे श्री. शिवाजी वटकर (वय ७२ वर्षे) हे सनातनच्या १०२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले.
शिष्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचा संग्रह करून त्यावर आध्यात्मिक संशोधन करणारे परात्पर गुरु डॉक्टर एकमेव आहेत.
वैयक्तिक जीवनातील अभिनिवेष बाजूला ठेवून ईश्वराच्या नामस्मरणात देहभान विसरायला लावणारा आध्यात्मिक सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी !
सनातन संस्थेच्या संतांचे अगदी सहज स्थितीत एखाद्या साधकाप्रमाणे अथवा शिष्याप्रमाणे सर्वांशी वागणे, बोलणे, मिसळणे असते.
आमच्या देवगड येथील घरातील भगवान श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमांना जुलै २०१८ मध्ये वाहिलेल्या हारांची लांबी दिवसागणिक वाढत आहे
भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी समर्पित भावाने अलौकिक कार्य करणारे ठाणे येथील डॉ. शिवकुमार ओझा (वय ८५ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ८ जुलै या दिवशी संतपदी विराजमान झाले.
ग्रंथ वाचणा-याच्या मनात प्रभु श्रीरामाचे जीवनचरित्र जाणून घेण्याची जिज्ञासा, म्हणजे सात्त्विक इच्छा जागृत झालेली असते.
प.पू. भक्तराज महाराज यांनी स्वतः वास्तव्य केलेल्या मध्यप्रदेशमधील मोरटक्का आणि इंदूर येथील आश्रमांतील चैतन्यदायी वास्तूचे छायाचित्रात्मक दर्शन घेऊया.