कलियुगामध्ये भगवंताचे नामस्मरण हाच खरा यज्ञ ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था
धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने येथील विठ्ठल मंदिर येथे मलकापूर शाहूवाडी वैद्यकीय संघटनेच्या वतीने श्री धन्वंतरी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने येथील विठ्ठल मंदिर येथे मलकापूर शाहूवाडी वैद्यकीय संघटनेच्या वतीने श्री धन्वंतरी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
नागोला हयातनगर (आंध्रप्रदेश) येथील ‘याज्ञिक पीठम्’चे संस्थापक डॉ. पी.टी.जी.एस्. किशोर स्वामी आणि पीठम्चे व्यवस्थापक श्री. पुरुषोत्तमाचार्य यांनी १९ ऑक्टोबर २०१९ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा’, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात २४ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत भावपूर्ण वातावरणात ‘सुदर्शन महायाग’ करण्यात आला.
‘केरळमधील अनेक मंदिरांच्या भिंतींवर एका विशिष्ट शैलीतील चित्रे आढळतात. ती मंदिरांची केवळ शोभाच वाढवत नाहीत, तर भाविकांसमोर पुराणांतील प्रसंग उभे करतात.
भाषा आणि संस्कृती यांचा संबंध निकटचा आहे. नव्हे नव्हे भाषा, ही संस्कृतीचेच एक अंग आहे.
मुलुंड येथील मुलुंड सेवासंघात २१ ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या भावसोहळ्यात ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन अन् साधनाप्रवास’ (साधनेतील अंतर्मुखता व प्रगती यांसाठी केलेल्या प्रयत्नांसह) या चरित्र ग्रंथाच्या खंड १ चे प्रकाशन करण्यात आले.
मुलुंड सेवा संघाच्या सभागृहात सनातन संस्थेच्या वतीने युवा साधना आणि कार्य परिचय शिबिर पार पडले.
मंगळुरू (कर्नाटक) येथील स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी यांनी येथील सनातनच्या आश्रमात मृत्यूंजय याग, उग्रप्रत्यंगिरा याग आणि नवग्रह याग केले.
मंगळुरू (कर्नाटक) येथील स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी आणि त्यांचे शिष्य यांचे १९ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले.
कन्नूर (केरळ) येथील ‘कृष्णा ज्वेल्स’ आणि ‘कृष्णा बीच रिसॉर्ट’ यांचे संचालक श्री. प्रमोद कुमार यांनी १७ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.