अन्नाची नासाडी टाळा आणि पर्यावरण वाचवा !

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेकडील (FAO) उपलब्ध माहितीनुसार जगभरात प्रतिवर्षी १ अब्ज ३० कोटी टन अन्नाची नासाडी होते किंवा ते वाया जाते.

हिंदूंनो, ‘देवळात पैसे अर्पण करण्यापेक्षा तेच पैसे मंदिराबाहेर बसलेल्या भिकार्‍याला द्या’, असे सांगून बुद्धीभेद करणार्‍या आणि हिंदु धर्मियांच्या श्रद्धांवर घाला घालणार्‍या पुरोगाम्यांचा कावा ओळखा !

पुरोगाम्यांना गरिबांचा एवढा कळवळा आहे, तर त्यांनी या तरुणांना आतापर्यंत रोजगार मिळवून द्यायला हवा होता.

‘अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझर’(रोगाणुरोधक) च्या तुलनेत ‘आयुर्वेदीय सॅनिटायझर’ वापरणे आरोग्याच्या दृष्टीने, तसेच आध्यात्मिकदृष्ट्याही लाभदायी असणे

‘अलोपॅथिक सॅनिटायझर’ आणि ‘आयुर्वेदीय सॅनिटायझर’ यांतून प्रक्षेपित होणा-या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी २५.४.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

आपत्कालीन परिस्थिती आणि ताणतणाव यांवरील उपाययोजना या विषयावर सनातन संस्थेच्या डॉ. सायली यादव यांचे मार्गदर्शन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड अन् गुजरात येथील डॉक्टरांसाठी परिसंवाद आयोजित करण्यात आले होते.

पावसाळ्यात उगवणार्‍या रानभाज्या प्रतिकारशक्ती वाढवणार्‍या आहेत ! – वैद्य मुक्तेश्‍वरी पाखरे

कोकणातील रानमाळावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवतात. अत्यंत चविष्ट आणि निसर्गाची देणगी असलेल्या या औषधी रानभाज्या कोरोना प्रादुर्भावाच्या विरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यास अत्यंत उपयुक्त आहेत, अशी माहिती येथील वैद्य मुक्तेश्‍वरी पाखरे यांनी दिली.

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून मे २०२० मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून मे २०२० मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

सद्यःस्थितीत ‘कोरोना विषाणू’मुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अग्नीसंस्कार करता येत नसल्यास धर्मशास्त्रानुसार करावयाचा ‘पालाशविधी’ !

‘देशात सर्वत्र ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे आणि त्यामुळे अनेक जण मृत्यूमुखीही पडत आहेत. या संसर्गामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तिच्या कुटुंबियांना मृतदेह दिला जात नाही.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ५

आपत्काळात पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधनांचा तुटवडा भासेल. पुढे पुढे तर ती इंधने मिळणारही नाहीत. तेव्हा अशा इंधनांवर चालणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने निरुपयोगी ठरतील.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव !

संत नामदेवांसारख्या प्रेमळ भक्ताची संगत (सत्संग) सर्वांना मिळावी; म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः पंढरपुरात येऊन नामदेवांची भेट घेतली आणि ते त्यांच्यासमवेत तीर्थयात्रा करण्यास निघाले.

परेच्छेने आणि ईश्वरेच्छेने वागणार्‍या पुणे येथील पू. (श्रीमती) सुलभा जगन्नाथ जोशी (वय ८० वर्षे) !

आजींची प्रगती झाल्यावर ‘त्या नेहमी परेच्छेने वागायच्या; म्हणून देवाने त्यांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले आणि त्यांची साधनेत प्रगती झाली’, हे माझ्या लक्षात आले.