हिंदु राष्ट्रवाद आपल्या देशाचा धर्म असून ती काळाची आवश्यकता ! – कांची कामकोटीपीठाचे जगद्गुरु श्री शंकराचार्य स्वामी विजयेंद्र सरस्वती
हिंदु राष्ट्रवाद ही आमची लौकिक जीवनातील मूलभूत धारणा आणि सिद्धांत आहे. हा राष्ट्रवाद आपण प्राप्त केला पाहिजे. मानव म्हणून जीवन व्यतीत करण्यापूर्वी आपण एक राष्ट्र म्हणून जीवन जगले पाहिजे.