डोळ्यांच्या माध्यमातून व्यक्तीची आध्यात्मिक स्थिती ओळखण्याचा सूक्ष्मातील प्रयोग आणि त्यातून लक्षात घ्यायची सूत्रे

अध्यात्म हे अनुभूतींचे शास्त्र असल्याने आपणही डोळ्यांच्या माध्यमातून व्यक्तीची स्थिती कळण्याच्या संदर्भात अनुभूती घेऊ शकता. त्यासाठी सूक्ष्मातील पुढील प्रयोग करावा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्म-जगतासंबंधीचे कार्य

परात्पर गुरु डॉक्टरांची सूक्ष्मातील जाणण्याच्या संदर्भातील शिकवण, साधकांना त्यांनी कसे घडवले ? यासंदर्भातील त्यांचे कार्य या लेखमालेच्या माध्यमातून आपण समजून घेऊया.

व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांच्या दृष्टीकोनांतून देवघरातील देवतांची चित्रे आणि मूर्ती यांची संख्या अन् त्यांची मांडणी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघराच्या दोन मांडणींच्या छायाचित्रांची ‘यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली

बुद्धीप्रामाण्यवाद ते विश्‍वबुद्धीकडून ज्ञान मिळणे यातील टप्पे

जिज्ञासूवृत्ती ही बुद्धीच्या सात्त्विकतेची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे मनुष्य जिज्ञासूच्या टप्प्याला असतांना धर्म किंवा अध्यात्म यांचे ज्ञान प्रथम बुद्धीने जाणून घेऊन त्यानुसार कृती करत गेला की, त्याची बुद्धी सात्त्विक होऊन तो प्रथम साधक, नंतर शिष्य आणि शेवटी संत किंवा गुरु या स्तरापर्यंत पोचू शकतो.

सनातन-निर्मित श्री गणेशाच्या सात्त्विक चित्राचा सूक्ष्मातील प्रयोग

सनातनच्या साधक-कलाकर्ती सौ. जान्हवी शिंदे यांनी, इतर कलाकार-साधकांच्या साहाय्याने आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली देवतांची सात्त्विक चित्रे निर्माण केली आहेत. त्यामध्ये एखाद्या देवतेची सूक्ष्मातील स्पंदने जाणून त्याप्रमाणे त्या देवतेचे चित्र साकार करण्याचा प्रयत्न केला आहे.

सूक्ष्मातील कळण्याच्या संदर्भातील विविध घटक

आध्यात्मिक पातळी वाढत जाईल, तशी व्यक्तीची सूक्ष्मातील उत्तरे कळण्याची क्षमता वाढत जाते. त्यामुळे सूक्ष्मातील उत्तरे मिळण्यामध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी पातळीनुसार वरिष्ठ स्तरावरील वाईट शक्ती प्रयत्न करतात.

आध्यात्मिक पातळीनुसार उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या जिवांची जाणवणारी सूक्ष्मातील स्पंदने

माझ्या मनात विचार आला, मुलाच्या छायाचित्रातून येणार्‍या स्पंदनांवरून आपण त्याची पातळी काढू शकतो का ? त्यासाठी मी प्रयत्न केले. तेव्हा मला पुढील निकष सांगू शकत असल्याचे लक्षात आले. – (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.६.२०१६)
(प्रत्येकाला आध्यात्मिक पातळी आणि साधनामार्ग यांमुळे निरनिराळ्या अनुभूती येतात. – संकलक)

सूक्ष्मातील जाणणे

संतांचा मनोलय झालेला असल्याने त्यांना मन एकाग्र करायची आवश्यकता नसते. त्यांना एखाद्या वस्तूचे सूक्ष्म-परीक्षण लगेचच करता येते, तसेच त्यांना डोळे उघडे ठेवूनही एखाद्या वस्तूविषयी तत्काळ सूक्ष्मातील कळते.

एखाद्या गोष्टीचे रूप जाणण्यासाठी स्थूलरूप जाणणे जितके आवश्यक, तितकेच सूक्ष्म-पैलू जाणणे महत्त्वाचे !

एखाद्या विषयाला जाणण्यासाठी निवळ त्याच्या स्थूलरूपाची ओळख करून घेतली, तर ती अपूर्ण रहाते.