संभाव्य आपत्काळाची तीव्रता लक्षात घेऊन इमारतीत तिसर्या माळ्याच्या वर (चौथा माळा आणि वरील) असलेली सदनिका विकून तळ ते तिसर्या माळ्यावरील सदनिका घ्या !
आपत्काळात होऊ शकणारी असुविधा लक्षात घेऊन तिसर्या माळ्याच्या वर असलेल्या सदनिका विकून तळ ते तिसरा या माळ्यांतील सदनिका घेण्याचा विचार करावा.