देवद (पनवेल) येथे ‘श्री दुर्गामाता दौड’चा प्रारंभ आणि समारोप सनातन आश्रमात !
धर्मध्वजाचे पूजन सनातनच्या आश्रमातील साधक श्री. निनाद गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी केले, तसेच सनातन संस्थेच्या साधिकांनी औक्षण केले. श्रीफळ वाढवल्यानंतर शंखनाद करून दौड मार्गस्थ झाली.