
नवी देहली, १० डिसेंबर (वार्ता.) – आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना देहली येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण देण्यात आले.
Union Minister of State Prataprao Jadhav @mpprataprao invited to ‘Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav’ in Delhi 🚩
ShriSatshakti (Mrs) Binda Singbal and ShriChitshakti (Mrs) Anjali Gadgil, the Spiritual Heirs of Sachchidananda Parabrahman (Dr) Jayant Athavale extended the invite… pic.twitter.com/gzzn7bLL24
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 11, 2025
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना निमंत्रण देत महोत्सवाची माहिती दिली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक उपस्थित होते.
शिवकालीन शस्त्रप्रदर्शन अवश्य पहा ! – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन
भारत मंडपम्, देहली येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’साठी त्यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच महोत्सवानिमित्त केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहयोगाने १३ ते १५ डिसेंबर या काळात भरवण्यात येणार्या शिवकालीन शस्त्रप्रदर्शनाला उपस्थित रहाण्याचे आवाहनही त्यांनी लोकांना केले आहे.

८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !
Shankhnad Mahotsav Delhi : कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या युद्धकलेने जागवले शौर्य !
Shankhnad Mahotsav Delhi : हिंदूंनो, रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक योगदान द्या !
दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर !
Shankhnad Mahotsav Delhi : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या इंग्रजी भाषेतील सनातन...
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘सुरक्षा, संस्कृति आणि शौर्य’ यांचा जागर