सनातन संस्थेच्या ‘श्राद्धविधी’ ‘अँड्रॉइड अॅप’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या ४ भाषांमध्ये उपलब्ध असणारे हे ‘अँड्रॉइड अॅप’ २ सप्टेंबर २०२० या दिवशी, म्हणजे एका आठवड्यापूर्वी ‘प्लेे-स्टोअर’वर उपलब्ध झाले होते. केवळ एका आठवड्याच्या कालावधीत ते ५ सहस्रांहून अधिक वेळा डाऊनलोड झाले आहे.