सनातन संस्थेच्या वतीने सोनपूर आणि पाटणा (बिहार) येथे पितृपक्षानिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन

पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने राज्यातील सोनपूर आणि पाटणा या जिल्ह्यांमध्ये ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले.

दत्ताच्या तारक आणि मारक नामजपांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

दत्ताच्या ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजपांचा व्यक्तीवर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समवेत यज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळायला सूत्रे

ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग या तिन्ही योगांचा अपूर्व संगम असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामुळे हे यज्ञयाग दैवी वातावरणात पार पडतात.

केवळ ग्रह शुभ स्थितीत असतांनाच नव्हे, तर सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात राहिल्यास सर्वथा लाभ होत असणे

‘१३.९.२०२० या दिवशी सकाळी १० वाजून ३६ मिनिटांनंतर शुक्र ग्रह वगळता रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शनि, राहू आणि केतू हे आठ ग्रह त्यांच्या स्वराशीत किंवा उच्च राशीत आहेत.

पितरांच्या शांतीसाठी विविध देशांमध्ये करण्यात येणार्‍या पारंपरिक कृती !

पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संकल्पना केवळ भारतातच नाही, तर विदेशांतही पितरांच्या शांतीसाठी विविध पारंपरिक कृती करण्यात येतात.

‘फेसबूक’कडून सनातन संस्थेची ५ ‘फेसबूक’ पाने आणि २ ‘इन्स्टाग्राम’ खाती यांवर बंदी

‘फेसबूक’कडून प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे भाग्यनगर येथील आमदार टी. राजासिंह यांच्या अस्तित्वात नसलेल्या फेसबूक पेजवर बंदी घातल्यानंतर फेसबूकने सनातन संस्थेच्या ५ अधिकृत ‘फेसबूक पेजेस’ (फेसबूक पाने) आणि २ ‘इन्स्टाग्राम’ खाती यांवर बंदी घातली आहे.

आपत्काळाच्या सिद्धतेसाठी नवीन अथवा जुनी बैलगाडी, घोडागाडी किंवा त्यांचे विविध भाग अर्पण अथवा अल्प मूल्यात कुणी देऊ शकत असल्यास त्याविषयी माहिती पाठवा !

संभाव्य आपत्काळात इंधन उपलब्ध होऊ शकणार नाही. त्या वेळी दैनंदिन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्राचीन काळी वापरल्या जाणा-या इंधनविरहीत वाहनांचा (उदा. बैलगाडी, घोडागाडी) पर्याय निवडावा लागणार आहे.

आपत्काळापूर्वी महानगरे आणि शहरी भाग येथूून गावांत स्थलांतरित होतांना एकएकटे न रहाता अन्य साधकांसमवेत आपली निवासव्यवस्था करा !

आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधकांना जी पूर्वसिद्धता करावी लागेल, त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे महानगरे, तसेच मोठी शहरे या ठिकाणी न रहाता गावी अथवा तालुक्याच्या ठिकाणी रहायला जाण्याची पर्यायी व्यवस्था करणे !

टाकाऊ विदेशी सफरचंदापेक्षा भारतीय फळे खा !

भारतातील केवळ हिमाचलप्रदेश आणि काश्मीर या दोन राज्यांत लागवड होऊ शकणारे सफरचंद हे फळ आज सर्व राज्यांत बाराही महिने उपलब्ध आहे. त्याचे झाड कसे दिसते ? त्याची पाने कशी असतात ? फुलोरा कसा असतो ?

बैलगाडी किंवा घोडागाडी बनवण्याचे किंवा दुरुस्त करण्याचे कौशल्य असणारे बाहेरील कारागीर, तसेच साधक-कारागीर यांची माहिती पाठवा !

काही साधक-कारागिरांकडे बैलगाडी किंवा घोडागाडी बनवण्याचे वा दुरुस्त करण्याचे कौशल्य असते. अशा साधक-कारागिरांची माहिती जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.