श्री तपोनिधी निरंजनी आखाडा

श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची स्थापना संवत ९६० (वर्ष ९०४) मध्ये कच्छमधील मांडवी येथे झाली. कार्तिकस्वामी हे या आखाड्याचे इष्टदेव आहेत.

अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा !

श्री पंच दिगंबर अनी आखाडा हा भारतातील सर्व म्हणजे १३ आखाड्यांचा राजा मानला जातो. सर्वाधिक उप-आखाडे आणि सर्वाधिक खालसे यांचा समावेश असलेला हा आखाडा सर्वांत मोठा आखाडा आहेे.

दुसर्‍या अमृत स्नानात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने साधूसंतांचे स्वागत अन् यात्रा सुनियोजन !

उज्जैन – येथील दुसर्‍या वैश्‍विक अमृत स्नानाच्या निमित्ताने ९ मे या दिवशी ३० लाखांहून अधिक भाविकांनी आणि लाखो साधूसंतांनी क्षिप्रा नदीत पवित्र स्नान केले. या वेळी प्रचंड गर्दीचा ओघ असल्यामुळे पोलिसांना सर्वांना नियंत्रणात ठेवणे कठीण जात होते. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने यात्रा सुनियोजन करण्यात आले.

२०१६ या वर्षाची अक्षय्य तृतीया म्हणजे सनातनच्या इतिहासातील सोनियाचा दिवस !

९.५.२०१६ या दिवशी अक्षय्य तृतीया होती. या दिवशी गोव्यातील रामनाथी आश्रमावर तीन ठिकाणी महर्षींच्या आज्ञेनुसार तीन कळसांची स्थापना करण्यात आली.

दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार सनातनच्या आश्रमात येऊन सनातनला साहाय्य करणारे मुंबई येथील प.पू. प्रमोद केणे महाराज !

जो जीव निरपेक्षतेने समष्टीसाठी चांगले कर्म करत असतो, त्या जिवावर काही आघात होत असतील, तर त्याला संरक्षण देणे, हे देवतांचे कार्य असते.

दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी ब्राह्म आणि क्षात्र तेजयुक्त योद्धावतार भगवान परशुराम !

परशुरामाने काळावर विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे तो सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. प्रातःसमयी त्याचे स्मरण केल्याने पुण्य प्राप्त होते.

गुरुकृपायोगाची निर्मिती करून अखिल मानवजातीवर कृपेचा वर्षाव करणारे एकमेवाद्वितीय प.पू. डॉक्टर !

गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी असणे गुरुकृपायोग ज्याला कळला आणि वळला, तो सुटला. गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी आहे. जितके गुरुकृपायोगावर चिंतन आणि मनन करावे, तितके त्याचे अंतरंग उलगडत जाते.