दीप अमावास्येला गटारी अमावास्या म्हणून हिणवणार्‍या धर्मद्रोही विचारांचे खंडण !

दीप (दिवे धुण्याच्या) अमावास्येला काही विकृत लोक गटारी अमावास्या असे संबोधून हिंदु धर्म अपकीर्त करत आहेत.

मानवजन्माचे सार्थक करण्याचा उपदेश करणारे संत नामदेव यांचे अभंग

श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती करणारे भक्तशिरोमणि संत नामदेव महाराज ! त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पंढरपूर येथील त्यांच्या वाड्यांतील विठ्ठलाच्या मूर्तींचे भावपूर्ण दर्शन घेऊया.

संत जनाबाई यांची श्रेष्ठ ईश्‍वरभक्ती दर्शवणारे नि भावविभोर करणारे अभंग !

संत जनाबाई स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत. विठ्ठलचरणी सर्व जीवन समर्पित केलेल्या जनाबाई यांनी देहभान विसरून दिवसरात्र एक करून संत नामदेवांच्या घरी सेवा केली.

भावजागृतीसाठी सातत्याने प्रयत्न करणे का महत्त्वाचे ?

‘साधकाने लक्षात ठेवले पाहिजे की, आपण साधनेत कितीही पुढे गेलो, तरी आपल्याला मधून मधून भावस्थितीत रहाता आले पाहिजे. आपल्या मनात भाव असेल, तरच आपल्याला ईश्‍वराचा कृपाशीर्वाद मिळणार आहे.

कृतज्ञताभाव

‘ईश्वराच्या सृष्टीत एक दाणा पेरला, तर त्याचे सहस्रो दाणे मिळतील. जगातील कोणती बँक किंवा ऋणको एवढे व्याज देते ? म्हणून एवढे व्याज देणा-या ईश्वराला थोडे तरी स्मरा. एवढी तरी कृतज्ञता असू द्या.’

डुक्करज्वर (स्वाइन फ्ल्यू) आणि आयुर्वेदीय उपचार

‘जुलै २००९ पासून डुक्करज्वर हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या मासापासून महाराष्ट्रात या रोगाने पुन्हा डोके वर काढले आहे. ‘

भीम हा श्री वायुदेवाचा पुत्र असला, तरी त्याच्यामध्ये देवतांची गुणवैशिष्ट्ये नसल्यामुळे तो ‘देव’ नसणे

देवतापुत्र दैवी असले, तरी देव ठरत नाहीत; म्हणून त्यांची कुणी उपासना करत नाही अन् केल्यास देवतांप्रमाणे त्यांच्या अनुभूती कुणाला येऊ शकत नाहीत.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हिंदु राष्ट्राचा संकल्प पूर्ण होणारच ! – समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

परात्पर गुरु डॉ. आठवले अत्यंत कठीण परिस्थितीत साधकांना घडवण्याचे आणि समाजाला दिशा देण्याचे कार्य करत आहेत. २१ व्या शतकातील ते द्रष्टे संत आहेत. त्यामुळे २१ वे शतक हे आगामी काळात त्यांच्या नावाने ओळखले जाईल.

२२२ वर्षांपासून सतत तेवत असणारा कर्णावती (गुजरात) येथील वैष्णव मंदिरातील दीप ! 

 कर्णावती येथील वैष्णव मंदिरात गेल्या २२२ वर्षांपासून एक दीप तेवत आहे. या दिव्याला ‘दीपकजी’ असे नाव देण्यात आले आहे.

साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘मला काही कौटुंबिक अडचणी आल्यावर ‘तुला व्यवस्थित संसार करता आला नाही’, असे काही जण तोंडावर, तर काही जण पाठीमागे मला बोलत असत. त्या वेळी मला वाईट वाटत असे.