२२२ वर्षांपासून सतत तेवत असणारा कर्णावती (गुजरात) येथील वैष्णव मंदिरातील दीप ! 

अंनिसला चपराक !

कर्णावती : येथील वैष्णव मंदिरात गेल्या २२२ वर्षांपासून एक दीप तेवत आहे. या दिव्याला ‘दीपकजी’ असे नाव देण्यात आले आहे. गोस्वामी रघुनाथ यांनी २२२ वर्षांपूर्वी येथे नटवर प्रभु आणि श्यामल यांच्या मूर्तींची या मंदिरात स्थापना केली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात