कसबा सांगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील मारुति मंदिरात कायमस्वरूपी फलक प्रदर्शनाचे अनावरण !
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी सिद्ध केलेल्या धार्मिक फलकांचे प्रदर्शन येथील मारुति मंदिरात कायमस्वरूपी लावण्यात आले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी सिद्ध केलेल्या धार्मिक फलकांचे प्रदर्शन येथील मारुति मंदिरात कायमस्वरूपी लावण्यात आले.
साधकांवर वाईट शक्ती सध्या वरचेवर त्रासदायक आवरण आणत आहेत, तसेच ते आवरण एकदा आध्यात्मिक उपाय करून काढले, तरी पुनःपुन्हा येत आहे.
धर्माचरणी गणेशभक्तांनी कृत्रिम हौदाकडे पाठ फिरवत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन संगम माहुली येथील कृष्णा आणि वेण्णेच्या पवित्र संगमावर विधीवत् केले.
२ सप्टेंबर २०१७ दिवशी बकरी ईद असून मुस्लीम बहुल वस्त्यांमध्ये मुसलमान आणि कसायांकडून मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल होण्याची शक्यता आहे.
पू. (डॉ.) जयंत करंदीकर हे हृदयरोग विशेषज्ञ आहेत. त्यांना आधुनिक वैद्य म्हणून कार्य करून पुष्कळ पैसे मिळवता आले असते; परंतु त्यांनी तसे न करता त्यांचे संपूर्ण आयुष्य ॐकार साधनेसाठी दिले आहे.
गेली ८ वर्षांहून अधिक काळ मी गणेशोत्सवाच्या काळात बाजीराव रस्त्यावर सनातनचा प्रबोधन कक्ष कायम पाहिला आहे. या प्रबोधन कक्षाच्या माध्यमातून जागृती होणार असून आम्ही सनातनच्या कार्यास साहाय्य करण्यास सदैव तत्पर आहोत.
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी गणेशोत्सवाविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगणारी प्रवचने आयोजित करण्यात आली होती. त्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नगर शहराचे ग्रामदैवत माळीवाड्यातील श्री सिद्धीविनायक विशाल गणपतीचे मंदिर अत्यंत जागृत तीर्थक्षेत्र असून या मंदिराला २०० वर्षांचा इतिहास लाभला आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ही देवता आणि मंदिर यांची ख्याती दूरपर्यंत आहे.
१४ व्या शतकातील महान गणेशभक्त मोरया गोसावी हे त्यांच्या उत्कट गणेशभक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यातील मोरगांव येथे गणेशाची भक्ती केली.
गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने येथील श्री ॐ सेवाभावी संस्था यांच्या मंडळात २५ ऑगस्टला सामूहिक गणेशाचा नामजप आणि ‘गणेश पूजनाविषयीचे अध्यात्मशास्त्र’ या विषयावर प्रवचन पार पडले.