शस्त्रकर्म करतांना शास्त्रीय संगीत वाजवल्याने शस्त्रकर्म अधिक वेगवान आणि अचूक होते !
शस्त्रकर्म कक्षामध्ये (ऑपरेशन थिएटर) शास्त्रीय संगीत ऐकून शल्यचिकित्सकाची कामगिरी लक्षणीयरित्या सुधारली जाऊ शकते, असे स्कॉटलंड येथील डंडी विद्यापिठाच्या नवीन संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
